लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
ट्रम्प यांच्या इशाऱ्याला केराची टोपली; इराणचे इस्रायलवर जोरदार हल्ले, युद्ध चिघळण्याची चिन्हे - Marathi News | donald trump warning is neglected iran heavy attack on israel signs of war escalating | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांच्या इशाऱ्याला केराची टोपली; इराणचे इस्रायलवर जोरदार हल्ले, युद्ध चिघळण्याची चिन्हे

America Iran War: युद्धाबाबत ट्रम्प यांनी अमेरिकेला संबोधित करताच इराणने इस्रायवर क्षेपणास्त्र डागले. ...

इराणचा 'गेम ओव्हर'? दोन आठवड्यांत वीज प्रकल्प उडवण्याची ट्रम्प यांची धमकी; जगाला दिला नवा पर्याय - Marathi News | donal trump address iran war strait of hormuz oil options marathi news | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणचा 'गेम ओव्हर'? दोन आठवड्यांत वीज प्रकल्प उडवण्याची ट्रम्प यांची धमकी; जगाला दिला नवा पर्याय

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या लष्करी शक्तीला आव्हान दिले आहे. होर्मुझमध्ये अडकलेल्या देशांना त्यांनी लढा किंवा अमेरिकन तेल घ्या, असे दोन पर्याय दिले आहेत. ...

इंडोनेशिया हादरलं! ७.४ रिश्टर स्केलचा भीषण भूकंप आणि त्सुनामीचा तडाखा; एकाचा मृत्यू - Marathi News | Indonesia shaken! A massive earthquake measuring 7.4 on the Richter scale and a tsunami hit; one person died | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इंडोनेशिया हादरलं! ७.४ रिश्टर स्केलचा भीषण भूकंप आणि त्सुनामीचा तडाखा; एकाचा मृत्यू

इंडोनेशियामध्ये ७.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा भीषण भूकंप झाला असून एकाचा मृत्यू झाला आहे. त्सुनामीचा इशारा देण्यात आला असून फिलीपिन्स, मलेशियामध्येही सतर्कता. ...

"होर्मुझ खुला केला नाही तर अणुकेंद्रांवर हल्ले चढवू"; देशाला संबोधित करताना ट्रम्प यांची इराणला खुली धमकी, म्हणाले... - Marathi News | Iran war If the Strait of Hormuz is not reopened we will launch direct attacks on Iran's nuclear facilities"; President Trump's blunt threat while addressing the nation what did he say | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"होर्मुझ खुला केला नाही तर अणुकेंद्रांवर हल्ले चढवू"; देशाला संबोधित करताना ट्रम्प यांची इराणला खुली धमकी, म्हणाले...

इराणने होर्मूझची समुद्रधुनी तेल वाहतुकीसाठी खुली केली नाही, तर त्याच्या अणुकेंद्रांवर थेट हल्ले चढवले जातील अशी धमकी ही ट्रम्प यांनी दिली आहे. ...

अमेरिकेची इराणवरील कारवाईला 'डेडलाइन'; दोन आठवड्यांचा 'हाय-अलर्ट, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे वक्तव्य - Marathi News | US has a deadline for action against Iran; President Trump says two weeks of high alert | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेची इराणवरील कारवाईला 'डेडलाइन'; दोन आठवड्यांचा 'हाय-अलर्ट, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे वक्तव्य

इराणचे कतारनजीक तेल टैंकर, कुवेत विमानतळावर हल्ले, अमेरिकेशी थेट संपर्क आणि युद्धविरामाबाबत निरोप मिळाला असल्याची इराणची पहिल्यांदाच कबुली ...

ट्रम्प युद्धविरामासाठी उत्सुक! "इराणला अटी मान्य करायला लावा"; व्हान्स यांच्या खांद्यावर दिली मोठी जबाबदारी - Marathi News | donald Trump eager for ceasefire! "Make Iran accept the terms"; Vance given a big responsibility | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प युद्धविरामासाठी उत्सुक! "इराणला अटी मान्य करायला लावा"; व्हान्स यांच्या खांद्यावर दिली मोठी जबाबदारी

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, त्यांनी स्वतः व्हान्स यांना आपला संदेश पोहोचवण्यास सांगितले आहे की, होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडण्यासह अमेरिकेच्या अटींची पूर्तता झाल्यास ते युद्धविरामासाठी तयार आहेत. ...

इराणने भारताच्या शेजारी देशाला दिला दिलासा, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजांना जाण्याची दिली परवानगी - Marathi News | US Israel Iran War Iran gives relief to India's neighboring country, allows ships to pass through the Strait of Hormuz | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणने भारताच्या शेजारी देशाला दिला दिलासा, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजांना जाण्याची दिली परवानगी

ढाका येथील इराणचे राजदूत जलील रहिमी जहानाबादी यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, बांगलादेशींना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये अशी इराणची इच्छा आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून इंधन वाहतुकीसाठी सर्व आवश्यक मदत पुरवली जाणार आहे. ...

मध्य पूर्वेत संघर्षाचा भडका, इराणचा ॲमेझॉनच्या डेटा सेंटरजवळ ड्रोन हल्ला, जगासमोर नवं संकट! - Marathi News | Middle East Conflict Escalates: Drone Attacks Near Amazon Data Center in Bahrain; A Global Digital Crisis Looms | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मध्य पूर्वेत संघर्षाचा भडका, इराणचा ॲमेझॉनच्या डेटा सेंटरजवळ ड्रोन हल्ला, जगासमोर नवं संकट!

Drone Attack on Amazon Data Center: अमेरिका- इस्रायल यांच्यासोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान, इराणने जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांना लक्ष्य करण्याचा इशारा दिल्यानंतर बहरीनमधील ॲमेझॉनच्या डेटा सेंटरवजवळ ड्रोन हल्ले करण्यात आल्याची माहिती समोर आली. ...

Latest Marathi News LIVE Updates:मुंबईत पोलीस महासंचालक कार्यालय परिसरात कर्मचाऱ्याचा मृत्यू - Marathi News | Maharashtra Marathi News Live Updates 1 April 2026: US Israel Iran War, New Income Tax law, Ashok Kharat Crime Case, IPL 2026, LPG Shortage, Gas cylinder price hike, Fuel Prices, PM Narendra Modi, CM Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :LIVE: मुंबईत पोलीस महासंचालक कार्यालय परिसरात कर्मचाऱ्याचा मृत्यू

Todays Maharashtra Breaking News Live Updates in Marathi: अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्धातील नवे दावे-प्रतिदावे, नव्या आर्थिक वर्षांत होणारे काही ... ...