लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
अमेरिकेचे लष्करी विमान भारताच्या दिशेने झेपावले; भारतीयांनीच आणली ही लाजिरवाणी वेळ... - Marathi News | US military aircraft flew towards India with 205 immigrants; Indians brought this embarrassing moment... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेचे लष्करी विमान भारताच्या दिशेने झेपावले; भारतीयांनीच आणली ही लाजिरवाणी वेळ...

मेक्सिकोसारख्या शेजारी देशातील लोकांना अमेरिकेने विमानाने परत पाठविले होते. तिथे या विमानांना उतरण्याची परवानगी देण्यात आली नव्हती, अखेर ट्रम्प यांनी धमक्या दिल्यानंतर मेक्सिकन सरकारने या घुसखोरांना माघारी घेण्यास होकार दिला होता. ...

व्यापार युद्धात तूर्त भारताला दिलासा, डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या आदेशात काय? - Marathi News | Relief for India in the trade war over tariff, what is Donald Trump's first order? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :व्यापार युद्धात तूर्त भारताला दिलासा, डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या आदेशात काय?

Donald Trump Tariff Threat: भारताबरोबर असलेली अमेरिकेची व्यापारी तूट या तीन देशांच्या तुलनेत खूपच कमी आहे. भारताबरोबरची व्यापारी तूट केवळ ३.२ टक्के आहे. ...

बांगलादेशमधील रस्त्यांवर पुन्हा तणाव, देशभरात रेल्वे ठप्प, लष्कराला करावं लागलं पाचारण - Marathi News | Tension again on the roads in Bangladesh, trains are disrupted across the country, the army had to be called in | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशमधील रस्त्यांवर पुन्हा तणाव, देशभरात रेल्वे ठप्प, लष्कराला करावं लागलं पाचारण

Bangladesh Student Protest: मागच्या काही काळापासून राजकीयदृष्ट्या अस्थिर झालेल्या  बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. देशात रेल्वेच्या संपामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. ...

जगभर: डोनाल्ड ट्रम्प यांना पैसे द्या, 'प्रकरण' मिटवा! - Marathi News | Around the world: Pay Donald Trump, settle the matter! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगभर: डोनाल्ड ट्रम्प यांना पैसे द्या, 'प्रकरण' मिटवा!

आताही तेच घडलं आहे आणि घडतं आहे, असं अनेकांचं म्हणणं आहे. उदाहरणादाखल एक महत्त्वाचं उदाहरण म्हणजे फेसबुक आणि इन्स्टाग्रामची जनक कंपनी मेटा. ...

सीरियात कारमध्ये भीषण स्फोट, १९ जणांचा मृत्यू, १२ जण गंभीर जखमी - Marathi News | Massive car explosion in Syria, 19 killed, 12 seriously injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सीरियात कारमध्ये भीषण स्फोट, १९ जणांचा मृत्यू, १२ जण गंभीर जखमी

उत्तर सीरियामधून पुन्हा एकदा कार स्फोटाची बातमी समोर आली आहे. या स्फोटात १९ जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. ...

जगभर: अमेरिकन प्रेयसी, पाकिस्तानी प्रियकर; तो १९ वर्षांचा अन् ती ३५ वर्षांची - Marathi News | Around the world american onija andrew robbins love story with pakistani boy | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकन प्रेयसी, पाकिस्तानी प्रियकर; तो १९ वर्षांचा अन् ती ३५ वर्षांची

दिवसेंदिवस या प्रेमाला बहर येत होता आणि तो ओसरायला तयार नव्हता. अर्थातच त्यांचं हे प्रेम जुळलं सोशल मीडियाच्या माध्यमातून.  ...

ट्रम्प यांच्या धमकीनंतर पनामानं घेतली माघार; चीनच्या ड्रीम प्रोजेक्टचं स्वप्न भंगणार - Marathi News | After Donald Trump Pressure, Panamanian president José Raúl Mulino said his country would not renew its agreement with China's Belt and Road | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांच्या धमकीनंतर पनामानं घेतली माघार; चीनच्या ड्रीम प्रोजेक्टचं स्वप्न भंगणार

युद्धाचा भडका उडणार का? नेतन्याहू डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत चर्चा करणार - Marathi News | Will war break out? Netanyahu to hold talks with Donald Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्धाचा भडका उडणार का? नेतन्याहू डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत चर्चा करणार

अरब राष्ट्रांसोबतच्या द्विपक्षीय संबंधावर ट्रम्प यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी अमेरिकेला रवाना होणार आहेत. मंगळवारी व्हाइट हाउसमध्ये ट्रम्प व नेतान्याहू यांच्यात चर्चा होणार आहे. ...

अमेरिकेने आवळल्या चीनच्या मुसक्या! चीन, मेक्सिको आणि कॅनडावर लादले कर - Marathi News | Donald trump big decision America Imposed tariffs on China, Mexico and Canada | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेने आवळल्या चीनच्या मुसक्या! चीन, मेक्सिको आणि कॅनडावर लादले कर

donald trump tariffs on china News :राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केलेल्या त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, हे शुल्क ‘अमेरिकन लोकांच्या सुरक्षेसाठी’ आवश्यक आहे. ...