लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
चीननेही अमेरिकेवर केला पलटवार, अमेरिकी वस्तूंवर १५ टक्के कर लावण्याची घोषणा - Marathi News | China also retaliated against America, announcing a 15 percent tariff on American goods. | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीननेही अमेरिकेवर केला पलटवार, अमेरिकी वस्तूंवर १५ टक्के कर लावण्याची घोषणा

China tariff on US: चीनच्या वित्त मंत्रालयाने यासंबंधीची घोषणा केली. त्यामुळे जगात व्यापारी युद्धाला तोंड फुटले आहे. ...

अमेरिका करणार 'गाझा'वर कब्जा; PM नेतन्याहू भेटीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा - Marathi News | The U.S. will take over the Gaza Strip, President Donald trump after meeting with Israel PM Benjamin Netanyahu | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिका करणार 'गाझा'वर कब्जा; PM नेतन्याहू भेटीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

गाझामधील लोकांना आता जॉर्डन आणि मिस्त्र इन येथे शरण जावे. अमेरिका गाझा ताब्यात घेऊन तिथे विकास करेल असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. ...

शैक्षणिक केंद्रामध्ये मोठा हल्ला, स्वीडनमध्ये गोळीबारात १० लोक ठार - Marathi News | Major attack at educational center, 10 people killed in shooting in Sweden | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शैक्षणिक केंद्रामध्ये मोठा हल्ला, स्वीडनमध्ये गोळीबारात १० लोक ठार

स्वीडनच्या सेंट्रल ओरेब्रो शहरात एका प्रौढ शैक्षणिक केंद्रामध्ये अंदाधुंद गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली.  ...

अमेरिकेला युक्रेनमधील हवा आहे 'हा' खजिना; पण त्यावर रशियाचे आहे आधीपासूनच नियंत्रण - Marathi News | America wants this treasure in Ukraine but Russia already has control over it | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेला युक्रेनमधील हवा आहे 'हा' खजिना; पण त्यावर रशियाचे आहे आधीपासूनच नियंत्रण

अमेरिकेत आता पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आले आहेत. सत्तेवर आल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासूनच त्यांनी कामाला सुरूवात केली आहे. ...

७ वर्षांच्या मुलीने प्रपोज केले, त्यांनी १४ वर्षानंतर तिच्यासोबत लग्न केले; भूतानच्या राजाची अजब प्रेम कहानी - Marathi News | A 7-year-old girl proposed, he married her after 14 years; The strange love story of the King of Bhutan | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :७ वर्षांच्या मुलीने प्रपोज केले, त्यांनी १४ वर्षानंतर तिच्यासोबत लग्न केले; भूतानच्या राजाची अजब प्रेम कहानी

भूतानचा राजा जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक भारतात आले आहेत आणि त्यांनी प्रयागराजमधील संगम नदीच्या काठावर आयोजित महाकुंभमेळ्यात स्नानही केले आहे. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिका दौरा; डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीत 'या' मुद्द्यांवर होणार चर्चा - Marathi News | Prime Minister Narendra Modi's visit to America; key issues will be discussed during his meeting with Donald Trump | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिका दौरा; डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीत 'या' मुद्द्यांवर होणार चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 13 फेब्रुवारी रोजी डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. ...

डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडला; आता चीननं दिला अमेरिकेला दणका, काय घडलं?  - Marathi News | China announced tariffs on some American imports including crude oil, agricultural machinery and liquefied natural gas, its setback to Donald Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडला; आता चीननं दिला अमेरिकेला दणका, काय घडलं? 

सध्या अमेरिकेने मॅक्सिको आणि कॅनडा यांच्यावरील २५ टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय पुढील ३० दिवसांसाठी स्थगित केला आहे. मात्र चीनला यातून दिलासा दिला नाही ...

जगातील सर्वात महागडी गाय; किंमत एवढी की, घरासमोर लक्झरीअस वाहनांचा ताफा लागेल! - Marathi News | Expensive Cow In The World worlds most expensive cow of nelore breed sold for 31 crores in brazil | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :जगातील सर्वात महागडी गाय; किंमत एवढी की, घरासमोर लक्झरीअस वाहनांचा ताफा लागेल!

Expensive Cow In The World: या पांढऱ्याशुभ्र रंगाच्या सुंदर गायीची प्रजाती प्रामुख्याने भारतात आढळते. ...

आफ्रिकेतील या देशात भीषण नरसंहार, रस्त्यावर पडले ९०० मृतदेह, शेजारील देशाने घडवला रक्तपात, कारण काय? - Marathi News | A horrific massacre took place in Congo, 900 bodies were found on the streets, the neighboring country rwanda caused the bloodshed, what was the reason? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आफ्रिकेतील या देशात भीषण नरसंहार, रस्त्यावर ९०० मृतदेह, शेजारील देशाने घडवला रक्तपात

Congo News: आफ्रिकेतील कांगो हा देश मागच्या काही दिवसांपासून हिंसाचाराच्या आगीत होरपळत आहे. यात ९०० हून अधिक नागरिकांचा बळी गेला आहे. बंडखोर समुहांनी मंगळवारी एका मानवतावादी युद्धविरामाची धोषणा केली आहे. या समुहांमध्ये रवांडाचा पाठिंबा असलेल्या एम२३ ...