लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
'या' देशात शेतकरी उतरले ट्रॅक्टर घेऊन रस्त्यावर; पोलिसांसोबत झाली धक्काबुक्की - Marathi News | greece farmers protest block traffic with tractors scuffle with police | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'या' देशात शेतकरी उतरले ट्रॅक्टर घेऊन रस्त्यावर; पोलिसांसोबत झाली धक्काबुक्की

बुधवारी मध्य ग्रीसमधून जवळपास ५० ट्रॅक्टरच्या ताफ्यातून १,००० हून अधिक आंदोलक शेतकरी उत्तरेकडील शहरात दाखल झाले. ...

जिंदा या मुर्दा! ५ मच्छर आणून द्या अन् पैसे घेऊन जा ; 'या' देशानं अजब मोहीम का सुरू केली? - Marathi News | Alive or dead! Bring 5 mosquitoes and take the money; Why did philippines country start a strange campaign? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जिंदा या मुर्दा! ५ मच्छर आणून द्या अन् पैसे घेऊन जा ; 'या' देशानं अजब मोहीम का सुरू केली?

या मोहिमेमुळे स्थानिक लोकांमध्ये बराच उत्साह आहे. ते डबे, कप अथवा एखाद्या भांड्यात भरभरून मच्छर आणत आहेत ...

एअरफोर्स वन: का आली डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर दुसऱ्या देशातून जुनी विमाने मागविण्याची वेळ? या पर्यायांचा करतायत विचार... - Marathi News | Air Force One: Why is it time for Donald Trump to order old planes from another country? These options are being considered... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एअरफोर्स वन: का आली डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर दुसऱ्या देशातून जुनी विमाने मागविण्याची वेळ? या पर्यायांचा करतायत विचार...

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षासाठी दोन बोईंग 747-200 विमाने आहेत. मी जुनी विमाने कोणत्यातरी दुसऱ्या देशातून मागवू शकतो किंवा खरेदी करू शकतो, असेही ते म्हणाले.  ...

अमेरिकेतील प्रत्येक कुटुंबाला साडे चार लाख मिळणार?; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'मास्टर प्लॅन' - Marathi News | 5,000 Dollar per household would be allocated to approximately 79 million tax-paying Americans, Donald Trump Master Plan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेतील प्रत्येक कुटुंबाला साडे चार लाख मिळणार?; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'मास्टर प्लॅन'

डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेच येताच प्रसिद्ध उद्योजक इलॉन मस्क यांच्याकडे DOGE ची जबाबदारी सोपवली होती. ...

'विना निवडणुकीचा हुकुमशाह'; डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींवर का भडकले? - Marathi News | 'Unelected dictator'; Why did President Donald Trump rage against Ukrainian President Zelensky? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'विना निवडणुकीचा हुकुमशाह'; डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींवर का भडकले?

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांना एक छोटा कॉमेडियन असे संबोधत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पलटवार केला.  ...

ट्रम्प पुन्हा देणार तडाखा ! ऑटोमोबाइलवर २५ टक्के कर आकारणार; चिप, औषधांवरही वाढीव कराचा विचार - Marathi News | Trump will strike again Will impose 25 percent tax on automobiles Considering increasing taxes on chips, medicines too | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प पुन्हा देणार तडाखा ! ऑटोमोबाइलवर २५ टक्के कर आकारणार; चिप, औषधांवरही वाढीव कराचा विचार

नजीकच्या काळात जागतिक व्यापारात मोठे बदल झालेले पाहायला मिळतील, असे वृत्तसंस्थांनी म्हटले आहे. या घोषणेमुळे भारतील औषध कंपन्यांचे शेअरमध्ये बुधवारी घसरण झाली. ...

जन्मापूर्वीच कळणार कॅन्सर आहे की नाही, नव्या संशोधनातून हे समोर आले - Marathi News | New research reveals that it will be possible to know whether a child has cancer before birth | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जन्मापूर्वीच कळणार कॅन्सर आहे की नाही, नव्या संशोधनातून हे समोर आले

नेचर कॅन्सर जर्नलमध्ये प्रकाशित संशोधनानुसार, दोन वेगवेगळ्या एपिजेनेटिक स्थिती ओळखल्या असून, यात व्यक्तीला कॅन्सरचा धोका किती हे कळते. ...

कदाचित भारतात त्यांना दुसऱ्या कुणाला तरी जिंकताना पाहायचं होतं; ट्रम्प कुणावर बोलले? - Marathi News | Maybe they wanted to see someone else win in India; Donald trump targeted Joe Biden | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कदाचित भारतात त्यांना दुसऱ्या कुणाला तरी जिंकताना पाहायचं होतं; ट्रम्प कुणावर बोलले?

मी भारताचा आणि त्यांच्या पंतप्रधानांचा खूप आदर सन्मान करतो परंतु मतदान टक्केवारी वाढवण्यासाठी २ कोटी डॉलर का द्यायचे असा सवाल ट्रम्प यांनी केला. ...

भारत श्रीमंत, आम्ही का देऊ १८२ कोटी? ट्रम्प म्हणाले, "मी मोदींना सांगितले की आम्ही ..." - Marathi News | India is rich, why should we give 182 crores? donald trump said I told Modi that we | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत श्रीमंत, आम्ही का देऊ १८२ कोटी? ट्रम्प म्हणाले, "मी मोदींना सांगितले की आम्ही ..."

ट्रम्प यांनी भारताला टॅरिफ शुल्कातून कोणतीही सूट दिली जाणार नाही हे मी पंतप्रधान मोदींनाही सांगितले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत  त्यांनी हे वक्तव्य केले आहे. ...