लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
२१ दशलक्ष डॉलर्सची ती मदत भारतासाठी नव्हती? बांगलादेशात...; डोनाल्ड ट्रम्प यांच्या आरोपांवर मोठा खुलासा - Marathi News | The aid of 21 million dollars was not for India, but for Bangladesh...; Big revelation on Donald Trump's allegations | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :२१ दशलक्ष डॉलर्सची ती मदत भारतासाठी नव्हती? बांगलादेशात...; डोनाल्ड ट्रम्प यांच्या आरोपांवर मोठा खुलासा

बायडेन यांच्या कार्यकाळात भारतात मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून दिला गेलेला सुमारे १८२ कोटी रुपयांचा निधी ‘कुणी दुसरेच निवडून यावेत’ म्हणून दिला जात होता का, असा संशय व्यक्त केला होता. आता या रकमेबाबत वेगळाच खुलासा समोर येत आहे.  ...

लघुग्रह मुंबईवर २०३२ मध्ये आदळण्याची शक्यता, अजून ७ वर्षे, तोपर्यंत...; शास्त्रज्ञांना विश्वास, सांगितली चार कारणे... - Marathi News | asteroid 2024 yr4 likely to hit Mumbai in 2032, 7 more years...; Scientists believe Hopes, four reasons given... | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :लघुग्रह मुंबईवर २०३२ मध्ये आदळण्याची शक्यता, अजून ७ वर्षे, तोपर्यंत...; शास्त्रज्ञांना विश्वास, सांगितली चार कारणे...

Asteroid 2024 yr4 news: 2033 हे नववर्ष भारतासाठी खूप आव्हानात्मक असेल... मुंबईसारख्या शहरावर प्रचंड वेगाने मोठा लघुग्रह आदळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे... ...

मी १५० टक्के टेरिफची धमकी देताच ब्रिक्स देशांची संघटना तुटली; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा  - Marathi News | The BRICS countries broke up as soon as I threatened 150 percent tariffs; Donald Trump's big claim | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मी १५० टक्के टेरिफची धमकी देताच ब्रिक्स देशांची संघटना तुटली; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा 

ब्रिक्स संघटनेत ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका, इजिप्त, इथिओपिया, इराण आणि संयुक्त अरब अमिरात हे देश सहभागी आहेत. तर तुर्की, अझरबैजान आणि मलेशिया या देशांनी अर्ज केलेला आहे. ...

‘ती’ला साधी पेन्सिल उचलणेही होणार अवघड;गुरुत्वाकर्षण ही त्यांच्यासाठी सर्वात मोठी समस्या ठरणार - Marathi News | It will be difficult for her to even pick up a simple pencil | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘ती’ला साधी पेन्सिल उचलणेही होणार अवघड;गुरुत्वाकर्षण ही त्यांच्यासाठी सर्वात मोठी समस्या ठरणार

गुरुत्वाकर्षण ही त्यांच्यासाठी सर्वात मोठी समस्या ठरणार आहे. अनेक महिने अंतराळात काढल्यामुळे सुनीता विल्यम्स यांना साधी पेन्सिल उचलणेदेखील अवघड होणार आहे. ...

इस्त्रायलमध्ये अनेक बसमध्ये स्फोट, २ बॉम्ब निकामी; रेल्वे-बस सेवा बंद, पेजर हल्ल्याचा बदला? - Marathi News | Explosions in several buses in Israel, 2 bombs defused; Train-bus services suspended, revenge for pager attack? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्त्रायलमध्ये अनेक बसमध्ये स्फोट, २ बॉम्ब निकामी; रेल्वे-बस सेवा बंद, पेजर हल्ल्याचा बदला?

हा हल्ला कुणी केला, त्यात किती लोक सहभागी होते याचा तपास घेतला जात आहे अशी माहिती तेल अवीव जिल्ह्याचे पोलीस प्रमुख हेम सर्गारोफ यांनी दिली. ...

भारतात ‘दुसरेच’ निवडून यावेत म्हणून अमेरिकेने दिला पैसा : डोनाल्ड ट्रम्प - Marathi News | US paid to elect 'others' in India: Donald Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतात ‘दुसरेच’ निवडून यावेत म्हणून अमेरिकेने दिला पैसा : डोनाल्ड ट्रम्प

पूर्वीच्या सरकारवर युनायटेड स्टेटस् एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंटच्या नावाखाली बेहिशेबी पैसा वाया घालवल्याचा आरोप मियामीमध्ये ट्रम्प यांनी केला. ...

धक्कादायक! ट्रम्प यांच्या धोरणाच्या भीतीने ११ वर्षांच्या निरागस मुलीने उचललं टोकाचं पाऊल - Marathi News | US Visa Policies texas 11 year old girl ended her life bullying over immigration status presiddent donald trump decision | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धक्कादायक! ट्रम्प यांच्या धोरणाच्या भीतीने ११ वर्षांच्या निरागस मुलीने उचललं टोकाचं पाऊल

US Policies, texas girl suicide: अवघ्या ११ वर्षांच्या मुलीच्या बाबतीत असं काय घडलं, तिने असा निर्णय का घेतला? जाणून घ्या. ...

दुर्दैवी ! भरधाव रेल्वेची हत्तींच्या कळपाला जोरदार धडक; सहा हत्तींचा मृत्यू, दोन जखमी - Marathi News | Shocking News Six elephants dead after being hit by train in Sri Lanka 20 dies in single year study reports | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दुर्दैवी ! भरधाव रेल्वेची हत्तींच्या कळपाला जोरदार धडक; सहा हत्तींचा मृत्यू, दोन जखमी

Train Accident, 6 Elephants died: रेल्वे अपघातात हत्तींचा मृत्यू होण्याची ही पहिली वेळ नाही. ...

समुद्रात फिरतायत चीनच्या तीन युद्धनौका, या दोन देशांची झोप उडाली; आकाशातही तणाव! - Marathi News | Three Chinese warships are roaming in the sea, australia new zealand losing sleep; Tension in the sky too | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :समुद्रात फिरतायत चीनच्या तीन युद्धनौका, या दोन देशांची झोप उडाली; आकाशातही तणाव!

यासंदर्भात, या दोन्ही देशांच्या संरक्षण मंत्र्यांनी निवेदन जारी केले आहे... ...