लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
भयावह! शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला, १३ जणांचा मृत्यू - Marathi News | hundreds of drones and missiles including kiev many killed russia biggest air attack on ukraine so far | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भयावह! शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला, १३ जणांचा मृत्यू

रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हवाई हल्ला केला, ज्यामध्ये देशातील विविध शहरांवर ३६७ ड्रोन आणि क्षेपणास्त्र डागण्यात आली. ...

एक-एक करत 3 गाड्या उडवल्या; पाकिस्तानी सैन्यावर दहशतवादी हल्ला, 32 जवानांचा मृत्यू - Marathi News | 3 vehicles blown up one by one; Terrorist attack on Pakistani army, 32 soldiers killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एक-एक करत 3 गाड्या उडवल्या; पाकिस्तानी सैन्यावर दहशतवादी हल्ला, 32 जवानांचा मृत्यू

चार दिवसांपूर्वीच एका आर्मी पब्लिक स्कूलच्या बसवर हल्ला झाला होता. ...

जगातल्या 'या' ७ देशांमध्ये राहत नाही एकही भारतीय; तिसऱ्या देशाचं नाव ऐकून व्हाल हैराण - Marathi News | No Indian lives in these 7 countries of the world; You will be surprised to hear the name of the third country | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगातल्या 'या' ७ देशांमध्ये राहत नाही एकही भारतीय; तिसऱ्या देशाचं नाव ऐकून व्हाल हैराण

जगभरातील अनेक देशांमध्ये भारतीय लोक स्थायिक झालेले आहेत. परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, अजूनही काही देश असे आहेत, जिथे एकही भारतीय राहत नाही. ...

Baba Vanga: दोन महिन्यांत जगभरात हाहाकार माजणार! काय आहे बाबा वेंगाची भविष्यवाणी? जाणून घ्या - Marathi News | Baba Vanga: There will be chaos all over the world in two months! What is Baba Vanga's prediction? Find out | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दोन महिन्यांत जगभरात हाहाकार माजणार! काय आहे बाबा वेंगाची भविष्यवाणी? जाणून घ्या

बाबा वेंगाच्या भाकितानुसार, एक वर्ष अडचणींनी भरलेले असणार आहे. त्यांच्या मते, हे २०२५च वर्ष असू शकते, ज्यामध्ये एक मोठे आर्थिक संकट येऊ शकते. ...

"जे अमेरिकेने सहन केले, ते आम्हीही सहन करत आहोत", शशी थरूर यांनी पाकिस्तानला थेट सुनावले! - Marathi News | Shashi Tharoor visits 9/11 memorial in US, says Pakistan's terrorism ‘not acceptable to us’ | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...ते आम्हीही सहन करत आहोत", शशी थरूर यांनी पाकिस्तानला थेट सुनावले!

काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ सध्या अमेरिकेच्या दौर्‍यावर असून, त्यांनी न्यू यॉर्क येथील भारतीय दूतावासात आयोजित कार्यक्रमात पाकिस्तानला सुनावले. ...

शार्कने हात खाल्ला; पण मी थांबले नाही... - Marathi News | the shark ate my hand but did not stop | Latest inspirational-moral-stories News at Lokmat.com

बोध कथा :शार्कने हात खाल्ला; पण मी थांबले नाही...

सागराशी एक नातं होतं. त्याचं रौद्ररूप, त्याच्या कुशीतली शांतताही पाहिली होती. ...

ऐकावं ते नवलच! 'या' देशात शरीराच्या वजनाइतकं मिळत कर्ज, लठ्ठपणा ठरतं श्रीमंतीच लक्षण - Marathi News | In 'this' country, people get loans equal to their body weight, obesity is considered a sign of wealth | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ऐकावं ते नवलच! 'या' देशात शरीराच्या वजनाइतकं मिळत कर्ज, लठ्ठपणा ठरतं श्रीमंतीच लक्षण

लठ्ठपणा ही एक वाढती आरोग्यसमस्या ठरत असताना, आफ्रिकेतील काही देशांमध्ये मोठे शरीर आणि सुटलेले पोट हे अजूनही श्रीमंतीचे लक्षण मानले जाते. ...

भारताची ताकद पाहून पाकिस्तान घाबरला, देशाच्या सुरक्षेसाठी उचललं मोठं पाऊल! म्हणाला "आमचा शेजारी खतरनाक.." - Marathi News | Pakistan was scared after seeing India's strength and operation sindoor, took a big step for the country's security! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताची ताकद पाहून पाकिस्तान घाबरला, देशाच्या सुरक्षेसाठी उचललं मोठं पाऊल!

ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताकडून झालेल्या जोरदार कारवाईनंतर पाकिस्तानने आपले संरक्षण बजेट वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ...

कीव्ह शहरावर रशियाचे ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ले; १५ जखमी, ओबोलोन जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान - Marathi News | russian drone missile attacks on kyiv city 15 injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कीव्ह शहरावर रशियाचे ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ले; १५ जखमी, ओबोलोन जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान

आजवर रशियाने कीव्ह शहरावर केलेल्या सर्वात मोठ्या हल्ल्यांपैकी हा एक हल्ला होता. ...