लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
Nuclear Weapon : ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानच्या अण्वस्त्रांचं नुकसान झालं? पाकचं परराष्ट्र मंत्रालय म्हणतंय...  - Marathi News | Nuclear Weapon: Were Pakistan's nuclear weapons damaged in Operation Sindoor? Pakistan's Foreign Ministry says... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानच्या अण्वस्त्रांचं नुकसान झालं? पाकचं परराष्ट्र मंत्रालय म्हणतंय... 

भारताच्या कारवाईत पाकिस्तानच्या अणु पायाभूत सुविधांनाही काही प्रमाणात नुकसान झाले आहे. या दाव्यांवर प्रतिक्रिया देताना पाकिस्तानने शुक्रवारी आपली बाजू मांडली. ...

ट्रम्पच्या 'त्या' निर्णयामुळे बेल्जियमच्या भावी राजकुमारीचे शिक्षण धोक्यात; कोण आहे एलिझाबेथ? - Marathi News | Trump's decision puts the education of the future princess of Belgium at risk; Who is Elizabeth? | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्पच्या 'त्या' निर्णयामुळे बेल्जियमच्या भावी राजकुमारीचे शिक्षण धोक्यात; कोण आहे एलिझाबेथ?

अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाच्या नवीन निर्बंधांमुळे बेल्जियमची भावी राणी एलिझाबेथ यांच्या हार्वर्ड शिक्षणामध्ये अडथळा निर्माण झाला आहे, ज्यामुळे राजघराण्यात चिंतेचं वातावरण आहे. ...

Jyoti Malhotra : "ती गुप्तहेर नाही, फक्त एक..."; पाकिस्तानी बहीण हिरा बतूलने घेतली ज्योती मल्होत्राची बाजू - Marathi News | youtuber Jyoti Malhotra pakistan spy case pakistani journalist heera batool reaction | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ती गुप्तहेर नाही, फक्त एक..."; पाकिस्तानी बहीण हिरा बतूलने घेतली ज्योती मल्होत्राची बाजू

Jyoti Malhotra : ज्योतीची पाकिस्तानी बहीण हिरा बतूल पुन्हा एकदा तिचं समर्थन करण्यासाठी पुढे आली आहे. ...

अ‍ॅपल ऐकली नाही...! ट्रम्प संतापले, रातोरात २५ टक्के टेरिफ लादले; युरोपियन युनियनवर ५० टक्के... - Marathi News | Donald Trump Teriff on Apple Iphone: Apple didn't listen...! Trump got angry, imposed 25 percent tariff overnight; 50 percent on the European Union... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अ‍ॅपल ऐकली नाही...! ट्रम्प संतापले, रातोरात २५ टक्के टेरिफ लादले; युरोपियन युनियनवर ५० टक्के...

Donald Trump Terrif on Apple iPhone: अमेरिकेने रातोरात भारताबाहेर बनणाऱ्या आयफोनसह सर्व कंपन्यांच्या स्मार्टफोनवर २५ टक्के टेरिफ लादले आहे.  ...

संयुक्त राष्ट्र परिषदेत पाकिस्तानला नागरिकांच्या सुरक्षेबद्दल कळवळा; भारताने उत्तर देत पाकच्या तोंडाला लावला टाळा! - Marathi News | Pakistan expresses concern about citizens' safety at UN General Assembly; India responds by saying, "Don't Give Speech On This" | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानला नागरिकांच्या सुरक्षेबद्दल कळवळा; भारताने उत्तर देत पाकच्या तोंडाला लावला टाळा!

संयुक्त राष्ट्र परिषदेच्या बैठकीत भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आमनेसामने आले. गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानचे संबंध ताणले गेले ... ...

भारतीय खासदारांचे विमान तब्बल ४० मिनिटे आकाशातच; ड्रोन हल्ल्यामुळे मॉस्को विमानतळ होते बंद - Marathi News | indian mp plane remains in the sky for 40 minutes moscow airport closed due to drone attack | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतीय खासदारांचे विमान तब्बल ४० मिनिटे आकाशातच; ड्रोन हल्ल्यामुळे मॉस्को विमानतळ होते बंद

द्रमुकच्या नेत्या कनिमोळी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय शिष्टमंडळ ऑपरेशन सिंदूरबाबत भारताची भूमिका मांडण्यासाठी रशियात आले आहे.  ...

बांगलादेश पुन्हा पेटणार?; सरकार अन् लष्करात संघर्ष, युनूस यांचा राजीनामा देण्याचा विचार - Marathi News | conflict between bangladesh government and army increased muhammad yunus considering resignation | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेश पुन्हा पेटणार?; सरकार अन् लष्करात संघर्ष, युनूस यांचा राजीनामा देण्याचा विचार

बांगलादेशमधील हंगामी सरकारचे प्रमुख मुहम्मद युनूस हे राजीनामा देण्याचा विचार करत असल्याचे समजते. देशात बदल घडवून आणण्यासाठी राजकीय पक्ष एकमताने निर्णय घेण्यात अपयशी ठरत असल्याने ते हे पाऊल उचलणार आहेत ...

पाकिस्तानची गुरगुर सुरूच; तुम्ही पाणी बंद कराल, तर आम्ही तुमचा श्वास बंद करू, भारताला धमकी - Marathi News | pakistan growl continue if you stop water we will stop your breathing warning to india | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानची गुरगुर सुरूच; तुम्ही पाणी बंद कराल, तर आम्ही तुमचा श्वास बंद करू, भारताला धमकी

पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ या पक्षाचे खासदार सय्यद अली जफर यांनी सिंधू जल संकटाला ‘वॉटर बॉम्ब’ असे संबोधले आहे. ...

ट्रम्प यांचे मनसुबे उधळले; हार्वर्ड प्रवेशबंदी स्थगित, भारतीय विद्यार्थ्यांना बसणार होता फटका - Marathi News | donald trump plans foiled harvard admission ban postponed indian students were about to be hit | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांचे मनसुबे उधळले; हार्वर्ड प्रवेशबंदी स्थगित, भारतीय विद्यार्थ्यांना बसणार होता फटका

ट्रम्प प्रशासनाने मागितलेली माहिती राजकीय प्रकारची असून हा घटनाबाह्य मार्गाने सूड उगवण्याचा प्रकार असल्याचा दावा हार्वर्ड विद्यापीठाने केला आहे. ...