वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत... सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED चे 'लुकआउट' नोटीस कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा... ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...? 'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार... हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण? चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी समजत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्... निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध 'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली पुणे - २८ लाख लाच प्रकरणी API वैशाली तोटेवार यांच्यावर निलंबनाची कारवाई; कार्यमुक्तीचा आदेशही रद्द हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
International (Marathi News) या प्रकरणात दोन मठाधिपतींना तुरुंगात पाठवण्यात आले आहे. सिनेट समितीने महिलेवर फौजदारी खटला चालवण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. तसेच, अनेक लोक भिक्षूंविरुद्ध कारवाईची मागणी करत आहेत. ...
कॅनडातील व्हँकुव्हर विमानतळावर एका लहान विमानाच्या अपहरणामुळे खळबळ उडाली. शाहीर कासिम नावाच्या व्यक्तीवर विमान अपहरण आणि दहशतवादाचा आरोप ठेवण्यात आला आहे. ...
भारतासाठी 'मोस्ट वॉन्टेड' असलेला जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहर पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये दिसला आहे. ...
जगातील प्रत्येक देशाची एक राजधानी असते, जिथून त्या देशाचा कारभार चालवला जातो. परंतु, जगात असा एक देश आहे, ज्याची राजधानीच नाही. ...
पाकिस्तानच्या विमान कंपन्यांना अखेर ब्रिटनमधून थेट व्यावसायिक उड्डाणे पुन्हा सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे. ...
TRF हे लष्कर-ए-तैयबाचं एक छद्म रूप मानलं जातं. गेल्या काही वर्षांपासून या संघटनेने काश्मीरमध्ये नागरिक आणि सुरक्षा दलांवर अनेक हल्ले केले आहेत. ...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पपासून ते माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, प्रिन्स ॲण्ड्र्यू, एफबीआयचे डेप्युटी डायरेक्टर डॅनियल बोंगिनो यांची आणि इतर अनेक प्रतिष्ठित व्यक्तींची नावं या प्रकरणात घेतली जात आहेत. ...
स्कॉटलंड आणि वेल्समध्ये सध्या १६ आणि १७ वयाच्या तरुणांनाही मतदानाचा हक्क बजावता येतो. ब्रिटनमध्ये मतदानाचे प्रमाण घटत आहे. ...
Iran Israel Syria Conflict: इस्रायलने सिरियात केलेले हल्ले हे नेतान्याहू यांच्या नियोजनाचा भाग असल्याचे मानले जात आहे ...
Syria Israel Conflict : इस्रायलकडून हल्ले सुरू असतानाच सीरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शरा यांनी एक निवेदन जारी केले ...