काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन विजयला मदत करू शकतो ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी... विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपण...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका... ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला मिळणार उपमुख्यमंत्रीपद नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही सोलापूर : तांबेवाडी (ता. माळशिरस) येथे मित्रानेच केला मित्राचा खून; चोरी, मारामारी, यातून जमली जोडी, मैत्रीचे परिवर्तन झाले शत्रूत्वात. "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली... रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... सोलापूर - मंगळवेढ्यात कृषी केंद्राला भीषण आग; कोट्यवधींचे झाले नुकसान कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय? विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे? कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर! नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
International (Marathi News) अमेरिकेतील न्यायालयाने फटकारले, टॅरिफ रद्द करण्याचा आदेश नाही ...
चीन दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली. ...
Melania Trump Nobel Peace Prize nomination : रिपब्लिकनचे प्रतिनिधी अँना पॉलिना लुना यांनी केला असा दावा ...
येमेनची राजधानी साना येथे इस्रायली हवाई हल्ल्यात हुथी सरकारचे पंतप्रधान अहमद अल-राहवी यांचा मृत्यू झाला. हुथी संघटनेने याबाबत माहिती दिली. गाझावरील इस्रायली कारवाईच्या निषेधार्थ इराण समर्थित हुथी इस्रायलवर हल्ला करत आहेत. ...
Donald Trump: या वर्षाच्या अखेरीस भारतात क्वाड शिखर परिषदेचे आयोजन होत आहे. ...
Donald Trump deepfake video: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यात ते पाकिस्तानातील पूर भारताने धरणांचे दरवाजे उघडल्याने आला असल्याचे म्हणताना दिसत आहे. पण, हे सत्य नाही... ...
भारतील लाखो लोक नोकरी करण्यासाठी परदेशात जातात. ...
इंडोनेशियात आमदारांच्या पगारावरून सुरू झालेल्या निदर्शनांना हिंसक वळण लागले. संतप्त जमावाने वेस्ट नुसा टेंगारा पेकालोंगन आणि सिरेबॉनच्या विधानसभा इमारतींना आग लावली. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा चीनच्या तिआनजिन एअरपोर्टवर पोहचले. तिथे रेड कार्पेटवर मोदींचे भव्य स्वागत करण्यात आले. ...
टेलिफोनवर ट्रम्प यांनी मोदींना यावर्षीच्या अखेरपर्यंत OUAD शिखर संमेलनाला भारत दौऱ्यावर येईन सांगितले होते. परंतु आता ट्रम्प यांचा या संमेलनाला येण्याचा कुठलाही प्लान नाही ...