कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी सुवेंदू अधिकारी दाखल, पंतप्रधान मोदींसह भाजपाचे बडे नेते उपस्थित मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला? प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन विजयला मदत करू शकतो ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी... विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपण...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका... ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला मिळणार उपमुख्यमंत्रीपद नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही सोलापूर : तांबेवाडी (ता. माळशिरस) येथे मित्रानेच केला मित्राचा खून; चोरी, मारामारी, यातून जमली जोडी, मैत्रीचे परिवर्तन झाले शत्रूत्वात. "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली... रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... सोलापूर - मंगळवेढ्यात कृषी केंद्राला भीषण आग; कोट्यवधींचे झाले नुकसान कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय? विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे? कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त
International (Marathi News) अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी धुडकावला आहे ...
माझा पासपोर्ट रद्द करुन किंवा मला अटक करुन बँकांना त्यांचे पैसे परत मिळणार नाहीत असे विजय मल्ल्याने यूकेमध्ये फायनान्शिअल्स टाईम्स या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. ...
सिंगापूर ते यानगॉन या हवाई प्रवासा दरम्यान विमानातच एका महिलेने मुलाला जन्म दिला. ही महिला म्यानमारची नागरीक आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या आठ जूनला अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त सत्रामध्ये भाषण करु शकतात. पॉल रायन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना अमेरिकन काँग्रेसमध्ये भाषण करण्यासाठी निमंत्रित केले आहे. ...
फेडरल रिझर्व्ह या अमेरिकेच्या केंद्रीय बँकेने आपल्या धोरणात्मक व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही; ...
फेसबुक इंकच्या महसुलात पहिल्या तिमाहीत ५० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली ...
जर्मन शेफर्ड जातीच्या कुत्र्याच्या मदतीने आगीपासून दोन मुलांना वाचविण्यात अग्नीशमन दलाच्या जवानांना यश आले. ...
आयडीबीआयकडून कर्ज म्हणून घेतलेल्या ८00 कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात विजय मल्ल्या यांना परदेशातून भारतात आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय कायदेशीर पाऊल उचलले आहे ...
आपल्या अडीच वर्षाच्या मुलाने बंदुकीतून चुकून झाडलेल्या गोळीत पॅट्रीस प्राईस या महिलेचा मृत्यू झाला आहे. ...
रशिअन एअरलाईन्स युटी एअरच्या एका कर्मचा-याने कामावरुन काढल्याच्या रागात अक्षरक्ष: विमानाची जेसीबीच्या सहाय्याने तोडफोड केली आहे ...