लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पहिला इंडोनेशिया दौरा, विविध उद्योगकरार संपन्न होण्याची शक्यता - Marathi News | PM Modi to expand India's ties with Indonesia during first official visit | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पहिला इंडोनेशिया दौरा, विविध उद्योगकरार संपन्न होण्याची शक्यता

भारत हा इंडोनेशियाचा दक्षिण आशियातील व्यापारातील सर्वात मोठा भागीदार असून जगातील चौथ्या क्रमांकांचा व्यापार भागीदार आहे. दोनेही देशांतील व्यापार 18.13 अब्ज डॉलर्सवर जाऊन पोहोचला आहे. ...

ट्रम्प-किम भेट; उत्तर कोरियाचे नेते सिंगापूरमध्ये दाखल - Marathi News | Trump-Kim summit; Top aide to N.Korean leader lands in Singapore as summit preparations continue | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प-किम भेट; उत्तर कोरियाचे नेते सिंगापूरमध्ये दाखल

किम जोंग उन यांच्या अगदी जवळचे नेते सिंगापूर येथे सोमवारी रात्री दाखल झाले आहेत. ...

सिंगापूर परिषदेची आखणी करण्यासाठी अमेरिकन शिष्टमंडळ उत्तर कोरियामध्ये - Marathi News | U.S. delegation in North Korea to arrange Singapore summit: Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सिंगापूर परिषदेची आखणी करण्यासाठी अमेरिकन शिष्टमंडळ उत्तर कोरियामध्ये

किम आणि ट्रम्प सिंगापूरमध्ये 12 जूनरोजी भेटतील. उत्तर कोरियाने मागिल आठवड्यात अचानक आपण या बैठकीत सामिल होणार नाही अशी भूमिका घेतली होती त्यामुऴे ही बैठक होणार नाही अशी स्थिती निर्माण झाली होती ...

पाकमध्ये बिगरमुस्लिमांच्या संख्येत वाढ, निवडणूक आयोगाची माहिती - Marathi News | Increasing number of non-Muslims in Pakistan, Election Commission information | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकमध्ये बिगरमुस्लिमांच्या संख्येत वाढ, निवडणूक आयोगाची माहिती

पाकिस्तानमध्ये २५ जुलैला सार्वत्रिक निवडणुका होत असून, त्यासाठी नवीन मतदारयाद्या तयार करण्यात आल्या आहेत. त्यानुसार पाकिस्तानात बिगरमुस्लीम मतदारांत पाच वर्षांत तीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. ...

स्टुडंट व्हिसासाठी टॉफेल परीक्षा देणं गरजेचं आहे का? - Marathi News | Do you need to take the tofel exam for a student visa? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्टुडंट व्हिसासाठी टॉफेल परीक्षा देणं गरजेचं आहे का?

स्टुडंट व्हिसासाठी टेस्ट ऑफ इंग्लिश अॅज ए फॉरिन लँग्वेज (टॉफेल) इंटरनॅशनल इंग्लिश लँग्वेज टेस्टिंग सिस्टम (आयएलटीएस) या परीक्षा देणं गरजेचं आहे का? ...

डोनाल्ड ट्रम्प यांनी पाठवलेल्या पत्रातल्या काढल्या चुका; निवृत्त शिक्षिकेनं परत पाठवले पत्र - Marathi News | Retired English teacher corrects a White House letter and sends it back | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांनी पाठवलेल्या पत्रातल्या काढल्या चुका; निवृत्त शिक्षिकेनं परत पाठवले पत्र

व्हाईट हाऊसमधून आलेल्या पत्रातील चुका दिसल्यावर मॅसनबाईंनी सरळ पेन काढून चुका रंगवल्या, तेथे शेरे मारले आणि त्याचा फोटो काढून फेसबूकवरही टाकले. ...

पाकिस्तानच्या माजी सरन्यायाधीशांकडे पंतप्रधानपदाची जबाबदारी - Marathi News | Pakistan names former chief justice as interim prime minister until election | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानच्या माजी सरन्यायाधीशांकडे पंतप्रधानपदाची जबाबदारी

25 जुलै रोजी पाकिस्तानात निवडणुका होत आहेत ...

काँगोमध्ये इबोलाचा 12 वा बळी - Marathi News | 12th Ebola death confirmed in Congo | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काँगोमध्ये इबोलाचा 12 वा बळी

इक्वेटर प्रांत, इबोको, ग्रामिण बिकोरो आणि बंदाका या तीन विभागांमध्ये इबोला पसरलेला आहे. ...

इराणचे अध्यक्ष रुहानी चीनला जाणार; आंतरराष्ट्रीय तणावात नवी भर? - Marathi News | China to host Iran leader amid nuclear deal upheaval | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणचे अध्यक्ष रुहानी चीनला जाणार; आंतरराष्ट्रीय तणावात नवी भर?

क्विंगदौ येथे 9 ते 10 जूनमध्ये शांघाय कोऑपरेशनच्या बैठकीत चीनचे अध्यक्ष शी. जिनपिंग आणि इराणचे हसन रुहानी यांची भेट होईल ...