लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
कबरीतून मृतदेह काढून मांस खाणारे दोन भाऊ पोलिसांच्या ताब्यात, कोरोनाच्या भीतीने केली कारवाई! - Marathi News | Pak two brothers who took corpses out of graves and arrested again for fear of corona api | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कबरीतून मृतदेह काढून मांस खाणारे दोन भाऊ पोलिसांच्या ताब्यात, कोरोनाच्या भीतीने केली कारवाई!

कोरोना व्हायरसमुळे पाकिस्तानमध्येही मोठा फटका बसत आहे. अशात सध्याची धोकादायक स्थिती बघता या दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे.  ...

coronavirus : कोरोनासमोर अमेरिका हतबल, बाधितांचा आकडा एक लाखांच्या पार  - Marathi News | coronavirus: 1 lacks corona positive person & 1544 death in US BKP | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :coronavirus : कोरोनासमोर अमेरिका हतबल, बाधितांचा आकडा एक लाखांच्या पार 

24 तासात अमेरिकेत सुमारे 18 हजार जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 345 जणांचा मृत्यू झाला आहे. ...

ब्रिटन संकटात! पंतप्रधानांनंतर आरोग्यमंत्र्यांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह - Marathi News | british health minister matt hancock found coronavirus positive sna | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्रिटन संकटात! पंतप्रधानांनंतर आरोग्यमंत्र्यांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिसदेखील कोरोना पॉझिटिव्ह आल्याने एकांतवासात आहेत. यापूर्वी प्रिन्स चार्ल्स यांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. तेही सध्या स्कॉटलंडच्या महालात एकांतवासात आहेत. ते तेथूनच आपले काम करत आहेत. ...

CoronaVirus: अवघे जग व्हेंटिलेटरवर ठेवून चीनमध्ये ब्लॉकबस्टर सिनेमे सुरू - Marathi News | CoronaVirus: China people watching Blockbuster movies in 700 theaters hrb | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus: अवघे जग व्हेंटिलेटरवर ठेवून चीनमध्ये ब्लॉकबस्टर सिनेमे सुरू

चीनमध्ये वातावरण निवळत असताना आता जगाला कोरोनाने ग्रासले आहे. भारतामध्ये ९००० सिनेमागृहे बंद करण्यात आली आहेत. ...

दिलासादायक : कोरोना झालेल्या 101 वर्षांच्या आजोबांना डिस्चार्ज, ठणठणीत होऊन घरी परतले - Marathi News | 101 year old person fully cured from corona virus in italy sna | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दिलासादायक : कोरोना झालेल्या 101 वर्षांच्या आजोबांना डिस्चार्ज, ठणठणीत होऊन घरी परतले

माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार या आजोबांना 'मिस्टर पी' म्हणून ओळखले जाते. कोरोनातून सावरणारे ते सर्वात वयोवृद्ध व्यक्ती आहेत. हे आजोबा कोरोनापासून पूर्णपणे बरे झाले आहेत.  ...

CoronaVirus: ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोनाची लागण - Marathi News | British PM Boris Johnson tests positive for coronavirus | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus: ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोनाची लागण

Coronavirus व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पुढील बैठकांना हजेरी लावणार ...

चीनमध्ये कोरोनाग्रस्तांना दिलं जातंय 'असं' विचित्र औषध, नुसतं वाचूनच सुरू होतील उलट्या! - Marathi News | Snakes, Pangolins now bears Chinese eating wild animals even after coronavirus spread api | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :चीनमध्ये कोरोनाग्रस्तांना दिलं जातंय 'असं' विचित्र औषध, नुसतं वाचूनच सुरू होतील उलट्या!

चीन सरकारने जिवंत प्राण्यांच्या विक्रीवर बॅन लावला आहे. पण चीनी नागरिक हे प्राणी खाण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती शोधत आहेत.  ...

१२ वर्षांच्या पाकिस्तानी मुलासाठी सीमा उघडली; पित्याने म्हटले 'भारत महान आहे' - Marathi News | Border opened for 12 year old Pakistani boy; Father says 'India is great' hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१२ वर्षांच्या पाकिस्तानी मुलासाठी सीमा उघडली; पित्याने म्हटले 'भारत महान आहे'

पाकिस्तानचा हा मुलगा कोणी राजनैतिक अधिकाऱ्याचा किंवा राजकीय नेत्याचा मुलगा नव्हता. पण दोन्ही देश त्याच्यासाठी दुश्मनी विसरले. ...

CoronaVirus : जगात सर्वाधिक कोरोना बाधितांची संख्या अमेरिकेत, चीनलाही टाकले मागे - Marathi News | America overtakes china with above 82000 coronavirus cases sna | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus : जगात सर्वाधिक कोरोना बाधितांची संख्या अमेरिकेत, चीनलाही टाकले मागे

जॉन्स हॉपकिंस विद्यापीठाच्या रियल टाईम कोरोना व्हायसर ट्रॅकरनुसार, अमेरिकेतील कोरोना बाधितांची संख्या वाढू ती 82,404 वर पोहोचली आहे. अमेरिका इतर देशांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर कोरोना बाधितांचा शोध घेत आहे. हेदेखील यामागचे एक कारण आहे. ...