लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
पालक पनीरचा वास अन् अमेरिकेचा दुटप्पी श्वास ! - Marathi News | American university Indian student faced disciplinary action for heating up palak paneer and that single lunchbox exposed the true face of the entire system | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पालक पनीरचा वास अन् अमेरिकेचा दुटप्पी श्वास !

अमेरिकेतील विद्यापीठात एका भारतीय विद्यार्थ्याने पालक पनीर गरम केला म्हणून त्याच्यावर कारवाई झाली आणि त्या एका डब्यानेच संपूर्ण व्यवस्थेचा खरा चेहरा उघडा पाडला. वंशभेदाचा अदृश्य आरसाही जगासमोर समोर आला. ...

भारत-पाक युद्ध थांबवले; डोनाल्ड ट्रम्प यांचा ८०व्यांदा दावा, १ कोटी लोकांचे प्राण वाचवल्याचे श्रेय - Marathi News | India Pakistan war was stopped Donald Trump claims for the 80th Time | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत-पाक युद्ध थांबवले; डोनाल्ड ट्रम्प यांचा ८०व्यांदा दावा, १ कोटी लोकांचे प्राण वाचवल्याचे श्रेय

गाझामधील युद्ध आपण संपवले तिथे शांतता प्रस्थापित होईल असे कोणालाही वाटले नाही, असेही ट्रम्प म्हणाले. ...

११ प्रवाशांना घेऊन जाणारे इंडोनेशियन विमान बेपत्ता, हवाई दलाकडून शोध मोहीम सुरू - Marathi News | Indonesian plane carrying 11 passengers goes missing, air force launches search operation | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :११ प्रवाशांना घेऊन जाणारे इंडोनेशियन विमान बेपत्ता, हवाई दलाकडून शोध मोहीम सुरू

इंडोनेशियातील जावा आणि सुलावेसी दरम्यानच्या डोंगराळ प्रदेशात ११ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या इंडोनेशिया एअर ट्रान्सपोर्ट टर्बोप्रॉप एटीआर ४२-५०० विमानाचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. हे विमान योग्याकार्ताहून दक्षिण सुलावेसीकडे जात होते. बुलुसरुंग पर्वत ...

याला म्हणतात 'शांतीत क्रांती'! अमेरिकन डाळींवर भारतानं 'गुपचूप' वाढवली इंपोर्ट ड्यूटी; सीनेटरचं ट्रम्प यांना पत्र - Marathi News | This is called peaceful revolution India secretly increased import duty on American pulses; Senator's letter to Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :याला म्हणतात 'शांतीत क्रांती'! अमेरिकन डाळींवर भारतानं 'गुपचूप' वाढवली इंपोर्ट ड्यूटी; सीनेटरचं ट्रम्प यांना पत्र

महत्वचाे म्हणजे, भारताने लादलेल्या या आयात शुल्काकडे ट्रम्प यांच्या ५०% टॅरिफला प्रत्युत्तर म्हणून बघितले जात आहे... ...

"इराणमधील हिंसक आंदोलनामागे अमेरिकेचा कट, ट्रम्प गुन्हेगार..."; खामेनेई यांची संतप्त भूमिका - Marathi News | US conspiracy behind violent protests in Iran, Trump is a criminal...; Khamenei angry stance against america | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"इराणमधील हिंसक आंदोलनामागे अमेरिकेचा कट, ट्रम्प गुन्हेगार..."; खामेनेई यांची संतप्त भूमिका

ट्रम्प यांनी स्वत: अशांततेत हस्तक्षेप केला. विधाने केली, आंदोलनकर्त्यांना भडकावले. इतकेच नाही तर या आंदोलकांना सैन्य पाठिंबा देण्याची भाषा वापरली असं खामेनेई यांनी म्हटलं. ...

बांगलादेशात आणखी एका हिंदू तरुणाची हत्या; इंधन भरल्याचे पैसे मागितल्याने अंगावर घातली गाडी - Marathi News | BNP Leaders Vehicle Kills Hindu Worker in Bangladesh; Police Call it Intentional Murder | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशात आणखी एका हिंदू तरुणाची हत्या; इंधन भरल्याचे पैसे मागितल्याने अंगावर घातली गाडी

Attacks on Hindus in Bangladesh: बांगलादेशातील राजबारी जिल्ह्यातून एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. इंधन भरल्याचे पैसे मागितले म्हणून रिपन साहा या हिंदू तरुणाच्या अंगावर जाणूनबुजून गाडी घालून त्याला ठार मारण्यात आले. ...

भारताशी पंगा घेतला तर सर्वांनाच त्रास होईल, पाकिस्तानकडून काय मिळणार? त्यांच्याच पक्षाच्या खासदाराने ट्रम्प यांना दिला इशारा - Marathi News | If we mess with India, everyone will suffer, what will we get from Pakistan? MP from his own party warns Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताशी पंगा घेतला तर सर्वांनाच त्रास होईल, पाकिस्तानकडून काय मिळणार? त्यांच्याच पक्षाच्या खासदाराने ट्रम्प यांना दिला इशारा

ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात भारत-अमेरिका संबंध बिघडले आहेत. वॉशिंग्टनने भारताकडून रशियन तेल खरेदीवर अतिरिक्त २५ टक्के कर लादला, यामुळे एकूण कर ५० टक्क्यांवर पोहोचला. ...

जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट कोणत्या देशाचा? दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर कोण? जाणून घ्या.. - Marathi News | Which country has the most powerful passport in the world? Who is in second and third place? Find out.. | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट कोणत्या देशाचा? दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर कोण? जाणून घ्या..

तुम्ही किती देशांत विना व्हिसा किंवा 'व्हिसा ऑन अराइव्हल'वर प्रवास करू शकता, यावरून तुमच्या देशाच्या पासपोर्टची ताकद ठरते. ...

'ग्रीनलँड अमेरिकेला द्या, नाहीतर टॅक्स भरा!'; डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाला दाखवला 'टॅरिफ'चा धाक - Marathi News | 'Give Greenland to America, or pay taxes!'; Donald Trump shows the world the threat of 'tariffs' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'ग्रीनलँड अमेरिकेला द्या, नाहीतर टॅक्स भरा!'; डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाला दाखवला 'टॅरिफ'चा धाक

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा आपल्या आक्रमक भूमिकेने जागतिक राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. ...