लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
एपस्टीन फाइल्सची ३० लाख नवी कागदपत्रे सार्वजनिक! डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव १००० वेळा; लेक इवांकाही गोत्यात? - Marathi News | 3 million new documents from Epstein files made public! Donald Trump's name appears 1000 times; Ivanka also in the dock? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एपस्टीन फाइल्सची ३० लाख नवी कागदपत्रे सार्वजनिक! डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव १००० वेळा; लेक इवांकाही गोत्यात?

अमेरिकन न्याय विभागाने एपस्टीनशी संबंधित तब्बल ३० लाख नवीन कागदपत्रे सार्वजनिक केली आहेत. ...

चीननं अमेरिकन डॉलरच्या वर्चस्वाला दिलं आव्हान; जिनपिंग यांचा प्लॅन, ट्रम्प यांची डोकेदुखी वाढणार - Marathi News | China challenges US dollar dominance; XI Jinping plan will increase Donald Trump headache | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीननं अमेरिकन डॉलरच्या वर्चस्वाला दिलं आव्हान; जिनपिंग यांचा प्लॅन, ट्रम्प यांची डोकेदुखी वाढणार

रशियातील तेल, गॅसचा सर्वात मोठा खरेदीदार या नात्याने चीन रशियासोबत द्विपक्षीय व्यापारात युआनच्या वापराला प्रोत्साहन देत आहे. ...

'अमेरिकेने हल्ला केला तर संपूर्ण मध्य पूर्वेत...'; इराणच्या खामेनी यांनी दिली धमकी - Marathi News | 'If America attacks, the entire Middle East...'; Khamenei threatens | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'अमेरिकेने हल्ला केला तर संपूर्ण मध्य पूर्वेत...'; इराणच्या खामेनी यांनी दिली धमकी

अमेरिकेने इराणवर कोणताही लष्करी हल्ला केल्यास मध्य पूर्वेत प्रादेशिक युद्ध सुरू होईल आणि त्याचा परिणाम संपूर्ण प्रदेशात मोठ्या संघर्षात होऊ शकतो, असा इशारा इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी दिला. ...

नेपाळ-भूटानला मदतीचा हात, पण बांगलादेशला झटका; वाचा भारताच्या नव्या बजेटचा 'गेम प्लॅन' - Marathi News | Union Budget 2026 A boon for Nepal and Bhutan, but a blow to Bangladesh; Read the 'game plan' of India's new budget | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेपाळ-भूटानला मदतीचा हात, पण बांगलादेशला झटका; वाचा भारताच्या नव्या बजेटचा 'गेम प्लॅन'

गेल्या काही काळापासून भारत आणि बांगलादेश यांच्यातील द्विपक्षीय संबंधांमध्ये काहीसा कडवटपणा पाहायला मिळत आहे. ...

America Protest: 'काम बंद, शाळा बंद, खरेदी बंद'चा नारा', अमेरिकेत देशव्यापी संप - Marathi News | America Protest: Nationwide strike in America with slogans of 'work, school, shopping' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'काम बंद, शाळा बंद, खरेदी बंद'चा नारा', अमेरिकेत देशव्यापी संप

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या स्थलांतरविषयक कडक धोरणांविरोधात आंदोलनाचे आवाहन ...

लेख: वयाच्या अठ्ठयाहत्तराव्या वर्षी सुरुवात करून गाठलं मोठं यश! - Marathi News | Article: Anna Mary Robertson Moses, Starting at the age of seventy-eight and achieving great success! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लेख: वयाच्या अठ्ठयाहत्तराव्या वर्षी सुरुवात करून गाठलं मोठं यश!

Anna Mary Robertson Moses: अठ्ठयाहत्तराव्या वर्षी सुरुवात करून चित्रकार म्हणून उदंड कीर्ती आणि पैसे मिळवलेल्या मोझेस आजींची गोष्ट ...

'ऑपरेशन हेरॉफ'ने पाकिस्तान हादरलं; ७० अतिरेकी ठार, १० जवान मृत्यूमुखी; १२ शहरांमध्ये एकाच वेळी हल्ले - Marathi News | Balochistan Ablaze Operation Herof Rocks Pakistan 70 Militants Killed 10 Soldiers Martyred | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'ऑपरेशन हेरॉफ'ने पाकिस्तान हादरलं; ७० अतिरेकी ठार, १० जवान मृत्यूमुखी; १२ शहरांमध्ये एकाच वेळी हल्ले

बलुचिस्तानमध्ये रक्ताचा सडा पडला असून ७० अतिरेकी ठार, १० सुरक्षा रक्षकांचा मृत्यू झाला आहे. ...

इराण हादरलं! बंदरामध्ये भीषण गॅस स्फोट; नौदल प्रमुखाच्या मृत्यू झाल्याची शक्यता - Marathi News | Iran shaken! Massive gas explosion in port; Navy chief likely to die | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराण हादरलं! बंदरामध्ये भीषण गॅस स्फोट; नौदल प्रमुखाच्या मृत्यू झाल्याची शक्यता

Iran Explosion News : इस्रायलने स्फोटातील सहभाग नाकारला. वाचा इराणमधील ताज्या घडामोडी. ...

बलूच बंडखोरांनी मोठ्या बँकेवर कब्जा केला अन् उडवून दिली; १० जिल्ह्यांत रणकंदन, बँका लुटल्या अन् पोलीस ठाणी पेटवली! - Marathi News | Baloch rebels capture and blow up a major bank; fighting breaks out in 10 districts, loot banks and set police stations on fire! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बलूच बंडखोरांनी मोठ्या बँकेवर कब्जा केला अन् उडवून दिली; १० जिल्ह्यांत रणकंदन, बँका लुटल्या अन् पोलीस ठाणी पेटवली!

बलूचिस्तानमध्ये BLA चा मोठा लष्करी हल्ला. क्वेटात बँक उडवली, पोलीस ठाण्यांवर कब्जा. १० पाकिस्तानी सैनिक ठार. जाणून घ्या काय आहे 'ऑपरेशन हेरॉफ २.०'. ...