लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
इस्रायलच्या अण्वस्त्र केंद्रावर इराणची वक्रदृष्टी; तेहरानमधून आली आतापर्यंतची सर्वात मोठी धमकी! - Marathi News | Iran's twisted view of Israel's nuclear weapons center; The biggest threat ever from Tehran! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलच्या अण्वस्त्र केंद्रावर इराणची वक्रदृष्टी; तेहरानमधून आली आतापर्यंतची सर्वात मोठी धमकी!

कतारमध्ये अमेरिकन एअरबेस उडवण्यासाठी गेलेले इराणचे दोन Su-24 बॉम्बर्स कतारच्या हवाई दलाने पाडल्यापासून इराण चवताळला आहे. ...

इराणसोबत युद्धातच अमेरिकेची घातक मिसाइल चाचणी; हिरोशिमापेक्षा जास्त विध्वंस करण्याची क्षमता - Marathi News | Iran Isreal War: US Air Force Global Strike Command conducted a test launch of an unarmed Minuteman III intercontinental ballistic missile | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणसोबत युद्धातच अमेरिकेची घातक मिसाइल चाचणी; हिरोशिमापेक्षा जास्त विध्वंस करण्याची क्षमता

मागील काही दिवसांपूर्वी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला केला. त्यात देशाचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला. ...

'ट्रम्प आणि बायडेन यांच्या हत्येसाठी इराणने मला घेतले होते'; पाकिस्तानी व्यक्तीचा खळबळजनक दावा - Marathi News | 'Iran hired me to assassinate donald trump and Biden Pakistani man makes sensational claim | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'ट्रम्प आणि बायडेन यांच्या हत्येसाठी इराणने मला घेतले होते'; पाकिस्तानी व्यक्तीचा खळबळजनक दावा

डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह अमेरिकेच्या वरिष्ठ राजकारण्यांच्या हत्येसाठी इराणसोबत कट रचल्याबद्दल ४७ वर्षीय पाकिस्तानी नागरिक आसिफ मर्चंट याच्यावर अमेरिकेच्या न्यायालयात खटला सुरू झाला आहे. ...

इस्रायलचा इराणवर सर्वात मोठा हवाई हल्ला; एकाच रात्रीत २५० बॉम्बचा मारा, ३०० क्षेपणास्त्रे नष्ट! - Marathi News | Israel Mega Strike on Iran: 100 Fighter Jets Rain 250 Bombs on Tehran; IRGC HQ Destroyed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलचा इराणवर सर्वात मोठा हवाई हल्ला; एकाच रात्रीत २५० बॉम्बचा मारा, ३०० क्षेपणास्त्रे नष्ट!

Israel-Iran War News: मध्यपूर्वेतील संघर्ष आता एका भीषण वळणावर येऊन पोहोचला आहे. युद्धाच्या सहाव्या दिवशी इस्रायल आणि अमेरिकेने संयुक्तपणे इराणवर सर्वात मोठा हल्ला केल्याची बातमी समोर येत आहे. ...

अवघ्या १२० सेकंदांचा थरार! इराणचे महाविनाशक बॉम्बर्स कतारने पाडले; अमेरिकन एअरबेसवर मोठा हल्ला टळला - Marathi News | Just 120 seconds of thrill! Qatar shoots down Iran's super-destroyer bombers; A major attack on an American airbase is averted | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अवघ्या १२० सेकंदांचा थरार! इराणचे महाविनाशक बॉम्बर्स कतारने पाडले; अमेरिकन एअरबेसवर मोठा हल्ला टळला

कतारमधील सर्वात मोठ्या अमेरिकन एअरबेसवर हल्ला करण्यासाठी निघालेली इराणची दोन 'Su-24' टॅक्टिकल बॉम्बर्स विमाने कतारच्या हवाई दलाने चित्तथरारक पाठलाग करून पाडली आहेत. ...

भारताविरोधात पाकिस्ताननं रचलेला डाव फसला; सौदी हल्ल्यानंतर पलटला, स्वत:च्याच जाळ्यात अडकला - Marathi News | Pakistan back away from defence deal with Saudi Arabia after iran attack, stuck in Israel US War | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताविरोधात पाकिस्ताननं रचलेला डाव फसला; सौदी हल्ल्यानंतर पलटला, स्वत:च्याच जाळ्यात अडकला

अमेरिकेची कबुली!'आमचे तळ उद्ध्वस्त झाले, आता भारतावर अवलंबून राहावे लागणार; माजी अमेरिकन कर्नलचा मोठा दावा - Marathi News | America's confession 'Our bases were destroyed, now we will have to depend on India; Former American Colonel's big claim | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेची कबुली!'आमचे तळ उद्ध्वस्त झाले, आता भारतावर अवलंबून राहावे लागणार; माजी अमेरिकन कर्नलचा मोठा दावा

जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफचे अध्यक्ष जनरल डॅन केन म्हणाले, "अमेरिकन सैन्याला धोका आहे. काही इराणी हवाई हल्ले अजूनही आपल्या तळापर्यंत पोहोचू शकतात, असे अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी कबुल केले. ...

हे युद्ध नव्हे सोपे! इराणसोबत युद्धामुळे इस्रायलला मोठा फटका; ६ दिवसांत २७ हजार कोटी स्वाहा - Marathi News | This war is not easy! Israel economy suffers a big blow due to war with Iran; 27 thousand crores lost in 6 days | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हे युद्ध नव्हे सोपे! इराणसोबत युद्धामुळे इस्रायलला मोठा फटका; ६ दिवसांत २७ हजार कोटी स्वाहा

बहुतांश क्षेत्रात आवश्यक सेवा वगळता इतर सर्व कामकाज ठप्प आहे. अनेक कर्मचारी घरातून काम करत आहेत. युद्धामुळे सार्वजनिक कार्यक्रम, सभांवर बंदी आली आहे. ...

नेपाळमध्ये सत्तापालट होणार? केपी शर्मा ओलींच्या ५० वर्षांच्या साम्राज्याला बालेन शाह यांचे थेट आव्हान - Marathi News | Will there be a coup in Nepal? Balen Shah's direct challenge to KP Sharma Oli's 50-year empire | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेपाळमध्ये सत्तापालट होणार? केपी शर्मा ओलींच्या ५० वर्षांच्या साम्राज्याला बालेन शाह यांचे थेट आव्हान

ही निवडणूक केवळ नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण हे ठरवणार नाही, तर नेपाळच्या राजकारणातील जुन्या पिढीचे अस्तित्व टिकणार की नव्या दमाचे नेतृत्व उदयास येणार, याचाही फैसला करणार आहे. ...