शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार... सम्राट चौधरींचा मंत्रिमंडळ विस्तार पावसात वाहून गेला; गांधी मैदानात चिखलाचे साम्राज्य पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात... भयंकर! पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, जाळपोळ; ४०० TMC कार्यालयांची तोडफोड, चौघांचा मृत्यू इराकची जगाला मोठा 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच... "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला सोलापूर - सोलापुरातील सुप्रसिद्ध कवी माधव पवार यांचे निधन, शहरात पसरली शोककळा अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार? पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही भीषण स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या भारतीय ७ खलाशांची केली मदत पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्... जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
International (Marathi News) मध्य पूर्वेतील संघर्ष आता अत्यंत विनाशकारी वळणावर येऊन पोहोचला आहे. इस्रायलने बुधवारी इराणच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानल्या जाणाऱ्या साऊथ पार्स या जगातील सर्वात मोठ्या नॅचरल गॅस फिल्डवर क्षेपणास्त्र हल्ला केला. ...
US Israel Iran War: मध्य- पूर्वेतील युद्ध आता एका भीषण वळणावर पोहोचले आहे. इराणचे नेते अली लारीजानी यांची हत्या ही अमेरिका आणि इस्रायलने रचलेला कट असल्याचे रशियाने अधिकृतपणे जाहीर केले. ...
Fuel Crisis in India: पेट्रोलियम मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी सद्यस्थितीबाबत स्पष्टीकरण दिले. ...
लारिजानी जे इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रमुख होते. तेहरानजवळ मुलीच्या घरी इस्रायली हवाई हल्ल्यात ते मारले गेले. ...
अमेरिकेने सूट दिल्यानंतर अवघ्या एका आठवड्यात भारतीय तेल शुद्धीकरण कंपन्यांनी रशियाकडून तब्बल ३० मिलियन बॅरल तेल खरेदी केले आहे ...
इस्रायलने इराणचे गुप्तचर मंत्री इस्माईल खातीब यांचा खात्मा केल्याचा दावा केला आहे. ...
भारतातील इराणी दूतावासानेही युद्धग्रस्त इराणला मदत करण्यासाठी देणगी मोहीम सुरू केली आहे ...
२०२१ मध्ये या दोन्ही देशांकडून सर्वात मोठे पाऊल पुढे टाकण्यात आले होते. जेव्हा दोन्ही देशांनी एका मोठ्या २५ वर्षांच्या करारावर स्वाक्षरी केली. ...
आधीच आर्थिक संकटात अडकलेला पाकिस्तान सध्या इतिहासातील सर्वात कठीण काळाचा सामना करत आहे. अमेरिका-इराण युद्ध, अफगाणिस्तानसोबतचा सीमावाद आणि कर्जाचा वाढता डोंगर वाढल्याने पाकिस्तानची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडण्याच्या उंबरठ्यावर आहे. ...