लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
एक विमान क्रॅश होईल... अन् ते भविष्य ठरले खरे! प्रिगोझिन यांची मुलाखत व्हायरल - Marathi News | A plane will crash... and the future comes true! Interview with prigozhin wagnergoes viral | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एक विमान क्रॅश होईल... अन् ते भविष्य ठरले खरे! प्रिगोझिन यांची मुलाखत व्हायरल

प्रिगोझिन म्हणतात की, मी रशियाशी खोटे बोलण्यापेक्षा मरण पत्करेन. २९ एप्रिल रोजी रशियन ब्लॉगर सोमयोन पेगोव्ह यांनी त्यांची मुलाखत घेतली होती. ...

ओसामा बिन लादेनला ठार करणारा अमेरिकन कमांडो अटकेत, समोर आलं असं कारण   - Marathi News | American commando who killed Osama bin Laden arrested, reason revealed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ओसामा बिन लादेनला ठार करणारा अमेरिकन कमांडो अटकेत, समोर आलं असं कारण  

United State: ओसामा बिन लादेनला गोळ्या घालून ठार करणारा माजी नेव्ही सिल कमांडो रॉबर्ट जे. ओ’नील याला अटक करण्यात आली आहे. या ४७ वर्षीय कमांडोला या आठवड्यात अमेरिकेतील दक्षिणेकडचं राज्य असलेल्या टेक्सासमधील फ्रिस्को शहरातून अटक करण्यात आली आहे. ...

China Economy: चीनची अर्थव्यवस्था संकटात, जिनपिंग यांचे ते निर्णय ठरताहेत कारण, तज्ज्ञ म्हणतात... - Marathi News | China Economy: China's economy in crisis, Xi Jinping's decisions are because, experts say... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चीनची अर्थव्यवस्था संकटात, जिनपिंग यांचे ते निर्णय ठरताहेत कारण, तज्ज्ञ म्हणतात...

China Economy Crisis: एकीकडे चीन हा अमेरिकेला आव्हान देत जगातील महासत्ता होणार असल्याचं चित्र रंगवलं जात आहे. मात्र दुसरीकडे चीनमध्ये आलेल्या मंदीमुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे. ...

७ लहान मुलांसह १३ जणांचा मृत्यू, ८० हून अधिक जखमी; स्टेडियममध्ये चेंगराचेंगरी - Marathi News | Seven children among 13 killed in Madagascar stadium crush, injures around 80 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :७ लहान मुलांसह १३ जणांचा मृत्यू, ८० हून अधिक जखमी; स्टेडियममध्ये चेंगराचेंगरी

इंडियन ओशन आयलँड गेम्सच्या उद्घाटन सोहळ्यादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत १३ जणांचा मृत्यू झाला, यामध्ये ७ लहान मुलांचा समावेश होता ...

चिनी नौदलाच्या हाती जगातील सर्वात शक्तीशाली कॉईल गन, एअर डिफेंस सिस्टिमलाही भेदू शकते - Marathi News | The world's most powerful coil gun in the hands of the Chinese Navy trial; can penetrate even air defense systems | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चिनी नौदलाच्या हाती जगातील सर्वात शक्तीशाली कॉईल गन, एअर डिफेंस सिस्टिमलाही भेदू शकते

चीनचे नौदल आणि पीएलए या विनाशकारी गनची चाचणी घेत आहे. ...

भारतात होणाऱ्या जी-२० परिषदेत व्लादिमीर पुतिन अनुपस्थित राहणार; कारणही आलं समोर - Marathi News | Russian President Vladimir Putin will not attend the G-20 summit in Delhi next month. | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतात होणाऱ्या जी-२० परिषदेत व्लादिमीर पुतिन अनुपस्थित राहणार; कारणही आलं समोर

भारतात या वर्षी सप्टेंबरमध्ये जी-२० शिखर परिषद होणार आहे, ज्याची तयारी जोरात सुरू आहे. ...

२४ तासांपूर्वी थोडक्यात बचावलं 'Space station'; तुकडे होऊन पृथ्वीवर पडणार होतं - Marathi News | International Space Station (ISS) is narrowly saved. A huge amount of space debris was coming towards it | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :२४ तासांपूर्वी थोडक्यात बचावलं 'Space station'; तुकडे होऊन पृथ्वीवर पडणार होतं

चंद्राच्या ज्या भूभागावर चंद्रयान-3 उतरले...; ग्रीसमधून PM मोदींचा जगाला खास संदेश - Marathi News | PM Modi's special message to the world from Greece says chandrayaan 3 success for humankind | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चंद्राच्या ज्या भूभागावर चंद्रयान-3 उतरले...; ग्रीसमधून PM मोदींचा जगाला खास संदेश

ग्रीसमध्ये मोदींचं जबरदस्त स्वागत... ...

ग्रीसमध्ये नरेंद्र मोदींचं मोठ्या जल्लोषात स्वागत, पाहा PHOTOS - Marathi News | Narendra Modi welcomed in Greece with great cheers, see PHOTOS | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ग्रीसमध्ये नरेंद्र मोदींचं मोठ्या जल्लोषात स्वागत, पाहा PHOTOS

जवळपास ४ दशकांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर भारतीय पंतप्रधान ग्रीसला भेट देत आहेत. ...