लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
रामास्वामी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले तर, विचित्र हिंदू देवतांचे...; ट्रम्प समर्थक पास्टरचे वादग्रस्त विधान - Marathi News | If Ramaswami becomes the President of the US, of strange Hindu gods photes in white house; Pro-Trump Pastor's Controversial Statement | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रामास्वामी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले तर, विचित्र हिंदू देवतांचे...; ट्रम्प समर्थक पास्टरचे वादग्रस्त विधान

रामास्वामी यांचे विरोधक त्यांच्या धर्माचा वापर त्यांच्या विरोधात करू शकतात, असे न्यूयॉर्क टाइम्सनेदेखील एका वृत्तात म्हटले आहे.  ...

डोनाल्ड ट्रम्प रिटर्न्स! अडीच वर्षांनी पहिले ट्विट; म्हणाले 'सरेंडर कधीच नाही...' - Marathi News | Donald Trump Returns on twitter X! First tweet after 2.5 years; Said 'never surrender...' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प रिटर्न्स! अडीच वर्षांनी पहिले ट्विट; म्हणाले 'सरेंडर कधीच नाही...'

ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांनी एका ट्विटमध्ये ट्रम्प यांचे अकाऊंट पुन्हा सुरू करायचे का? याबाबतचा पोल घेतला होता. खुद्द ट्रम्प यांनाच ट्विटरवर पुनरागमन करण्यात रस राहिलेला नाही असे सांगण्यात येत होते. ...

अमेरिकेत नाट्यमय घडामोडी! ट्रम्प यांनी जेलमध्ये सरेंडर केले, २० मिनिटांत बाहेरही पडले - Marathi News | Dramatic events in America! Donald Trump surrendered in jail, walked out within 20 minutes after mugshot, Arrested | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत नाट्यमय घडामोडी! ट्रम्प यांनी जेलमध्ये सरेंडर केले, २० मिनिटांत बाहेरही पडले

ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्ष पद सोडतेवेळी झालेला दंगा पाहता तुरुंगाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ...

कुठल्याही किंमतीत आम्ही प्रिगोझिनच्या मृत्यूचा बदला घेऊ; पुतिन यांना थेट धमकी - Marathi News | We will avenge Prigogine's death at any cost; A direct threat to Putin | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कुठल्याही किंमतीत आम्ही प्रिगोझिनच्या मृत्यूचा बदला घेऊ; पुतिन यांना थेट धमकी

प्रिगोझिनच्या मृत्यूनंतर, वॅग्नर ग्रुपने एक धमकीचा व्हिडिओ जारी केला. ...

अंतराळवीर बराच काळ युवा राहतात?; जुळ्या भावंडांवरील स्टडीने वैज्ञानिक हैराण - Marathi News | Astronauts age a bit slower than those of us on Earth?; Study on twins brothers | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अंतराळवीर बराच काळ युवा राहतात?; जुळ्या भावंडांवरील स्टडीने वैज्ञानिक हैराण

२०१५ मध्ये स्कॉट कॅलीला स्पेस मिशनला पाठवणे हा या स्टडीचा भाग होता. तर त्यातील एक भाऊ पृथ्वीवर थांबला होता. ...

"सचिनसोबत जायचं होतं तर..."; पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमाच्या नवऱ्याचं रोखठोक मत - Marathi News | Seema Haider husband ghulam haider and sachin meena extra marital affair | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सचिनसोबत जायचं होतं तर..."; पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमाच्या नवऱ्याचं रोखठोक मत

सीमाचे नवनवीन व्हिडिओही रोज समोर येत आहेत. याच दरम्यान आता सीमाचा पाकिस्तानी पती गुलाम हैदरने सौदी अरेबियातून एक व्हिडिओ जारी केला आहे. ...

'इस्रो'चा आणखी एक 'विक्रम'; FIFA वर्ल्डकपमधील सामन्याचा रेकॉर्ड मोडला - Marathi News | Another record of 'ISRO'; Brazil Vs Croatia World Cup match record broken on youtube chandrayan live streaming | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'इस्रो'चा आणखी एक 'विक्रम'; FIFA वर्ल्डकपमधील सामन्याचा रेकॉर्ड मोडला

जगभरातील भारतीयांचे डोळे काल इस्रोच्या चंद्रयान मोहिमेकडे लागले होते. टिव्हीवर, मोबाईलवर, कॉम्प्युटरवर, स्क्रीनवर, जेथे मिळेल त्या प्लॅटफॉर्मवर प्रत्येकजण चंद्रयानाचा लँडींग पाहात होता. ...

'आमचे यश संपूर्ण मानवतेचे यश', BRICS मध्ये पीएम मोदींनी केला चंद्रयान-3 चा उल्लेख - Marathi News | Narendra Modi in BRICS, Chandrayaan3, 'our success is the success of entire humanity', says PM Modi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'आमचे यश संपूर्ण मानवतेचे यश', BRICS मध्ये पीएम मोदींनी केला चंद्रयान-3 चा उल्लेख

Brics Summit: 15 व्या ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी PM नरेंद्र मोदी दक्षिण आफ्रिकेत आहेत. ...

जगातील सर्वात वेगवान उडणारे लढाऊ विमान, जाणून घ्या कोणते? - Marathi News | What Is The Fastest Fighter Jet In The World Today Mig 25 Foxbat Indian Air Force | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :जगातील सर्वात वेगवान उडणारे लढाऊ विमान, जाणून घ्या कोणते?

मिग-25 हे लढाऊ विमान प्रोजेक्ट E-155 म्हणून तयार करण्यात आले होते. ...