कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी सुवेंदू अधिकारी दाखल, पंतप्रधान मोदींसह भाजपाचे बडे नेते उपस्थित मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला? प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन विजयला मदत करू शकतो ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी... विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपण...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका... ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला मिळणार उपमुख्यमंत्रीपद नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही सोलापूर : तांबेवाडी (ता. माळशिरस) येथे मित्रानेच केला मित्राचा खून; चोरी, मारामारी, यातून जमली जोडी, मैत्रीचे परिवर्तन झाले शत्रूत्वात. "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली... रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... सोलापूर - मंगळवेढ्यात कृषी केंद्राला भीषण आग; कोट्यवधींचे झाले नुकसान कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय? विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे? कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त
International (Marathi News) South Africa: अग्निशमन दलाच्या जवानांनी मोठ्या प्रयत्नांनंतर आग लागलेल्या मोठ्या भागावर नियंत्रण मिळविले आहे. मात्र अद्यापही इमारतीच्या खिडक्यांमधून धूर येताना दिसत आहे. ...
लष्करी बंडानंतर प्रथमच अली बाँगो ओंडिंबा यांचे जनतेला दर्शन झाले. आपली राजवट उलथविल्याच्या घटनेचा जनतेने रस्त्यावरून उतरून निषेध करावा, असे आवाहन त्यांनी केले होते. ...
दिल्लीत ९ व १० सप्टेंबर रोजी होत असलेल्या जी-२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर या सर्वेक्षणाचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले. ...
मॅक्सरच्या उपग्रह छायाचित्रांतून सीमेवरील धक्कादायक वास्तव उघड ...
दिल्लीच्या आधी पाकिस्तानात जाणार सौदीचे राजकुमार, लष्करप्रमुखांना भेटणार ...
ब्रिटिश मेडिसिन्स अँड हेल्थकेअर प्रोडक्ट्स रेग्युलेटरी एजन्सीकडून (MHRA) मंजुरी मिळाल्यानंतर, NHS ने मंगळवारी यासंदर्भात माहिती दिली. ...
जपानच्या स्लिम लँडरच्या चंद्रमोहिमेवर आता जगाचे लक्ष लागून राहिले आहे. ...
डॉ. सुमीत चुग यांच्या नेतृत्वाखालील संशोधनात असे आढळले की हृदयविकाराच्या झटक्यापूर्वी महिलांना श्वास घेण्यास त्रास होतो, तर पुरुषांना छातीत दुखते. ...
चीनच्या नैसर्गिक संसाधन मंत्रालयाच्या नकाशा सेवेच्या वेबसाइटवर एक नवीन नकाशादेखील लाँच करण्यात आला आहे. ...
या प्रकाराची माहिती मिळताच मानवाधिकार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शिक्षकाची हकालपट्टी करण्याची मागणी केली ...