ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार? पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही भीषण स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या भारतीय ७ खलाशांची केली मदत पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्... जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार ! दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत... सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED चे 'लुकआउट' नोटीस कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा... ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...? 'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
International (Marathi News) मोठी घोषणा करताना एलॉन मस्क म्हणाले की, ते गाझा पट्टीमध्ये मानवतावादी मदतीसाठी त्यांची स्टारलिंक इंटरनेट सुविधा प्रदान करतील. ...
Israel Palestine Conflict : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी या युद्धाचा दुसरा टप्पा सुरू झाल्याचं म्हटलं आहे. हा टप्पा नक्कीच मोठा आणि अडचणींनी भरलेला असेल पण आमचं सैन्य मागे हटणार नाही. ही फक्त सुरूवात आहे. ...
गाझा पट्टीत घुसलेल्या इस्रायली सैनिकांनी गाझा शहरात इस्रायली ध्वज फडकावल्याचा दावा केला आहे. ...
इस्रायल पुढील आदेश येईपर्यंत कारवाई सुरूच ठेवणार ...
Crime News: सिंगापूरमधील एका न्यालायलयाने २६ वर्षीय भारतील नागरिकाला २०१९ मध्ये झालेल्या एका बलात्काराच्या प्रकरणात १६ वर्षांचा तुरुंगवास आणि १२ फटके मारण्याची शिक्षा सुनावली आहे. ...
इस्रायलने गाझावरील कारवाई थांबवली नाही, तर त्याला अनेक आघाड्यांवर युद्ध करावे लागेल. असा थेट इशारा ईरानचे परराष्ट्रमंत्री हुसैन अमीर अब्दुल्लाहियन यांनी इस्रायलला दिला आहे. ...
युद्धाच्या पुढील टप्प्यासाठी इस्रायली सैनिक प्रशिक्षण घेत आहेत... ...
मिंगालिमने मुलगा डेनिअलचा सांभाळ तो 14 वर्षाचा असतानापासून केला होता. महिलेने त्याला एका अनाथालयातून दत्तक घेतलं होतं. ...
ली केकियांग यांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहापासून पद्धतशीरपणे दूर करण्यात आले होते. ...