लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Hockey (Marathi News)

खास आपल्यासाठी
भारतामध्ये पूर्वीचे हॉकीचे दिवस आणण्याच्या प्रयत्नात : नरेंद्र बत्रा - Marathi News | trying to bring earlier hockey days in India : Narendra Batra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भारतामध्ये पूर्वीचे हॉकीचे दिवस आणण्याच्या प्रयत्नात : नरेंद्र बत्रा

प्रत्येक युवक-युवतीने हॉकी खेळावे आणि आपल्या देशातील पूर्वीचे हॉकीचे दिवस आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे हॉकी इंडियाचे अध्यक्ष नरेंद्र बत्रा यांनी ‘लोकमत’ला सांगितले. ...

विश्व हॉकी लीग फायनल्स; भारताच्या अंतिम संघाची घोषणा, सरदार सिंग संघाबाहेर - Marathi News |  World hockey league finals; India's final team announced, Sardar Singh out of the team | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :विश्व हॉकी लीग फायनल्स; भारताच्या अंतिम संघाची घोषणा, सरदार सिंग संघाबाहेर

पुढच्या महिन्यात भुवनेश्वरमध्ये होणाºया हॉकी विश्व लीग फायनल्ससाठी भारताच्या १८ सदस्यांच्या संघाची घोषणा करण्यात आली. ...

हरियानाची ‘धाकड’ गोलरक्षक राष्ट्रकुलसाठी सज्ज ; टोकिओ आॅलिम्पिककडे विशेष लक्ष - Marathi News |  Haryana's 'Dhark' goalkeeper ready for Commonwealth Games Special attention to the Tokyo Olympics | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :हरियानाची ‘धाकड’ गोलरक्षक राष्ट्रकुलसाठी सज्ज ; टोकिओ आॅलिम्पिककडे विशेष लक्ष

भारत विरुध्द चीनची झुंज. सामना पेनल्टी शुटआऊटमध्ये गेलेला. सगळी मदार गोलरक्षणावर होती. गोलरक्षक म्हणून उभ्या असलेल्या सविता पुनिया या हरियाणाच्या ‘धाकड गर्ल’ने एक गोल अडविला आणि चीनविरुध्दचा सामना जिंकत भारताने ...

प्रशिक्षक हरिंदर सिंग यांच्या मार्गदर्शनामुळेच आशियाई हॉकी स्पर्धेत यश : सविता पुनिया - Marathi News | Asian Hockey hockey championship due to the guidance of coach Harinder Singh: Savita Punia | Latest hockey Videos at Lokmat.com

हॉकी :प्रशिक्षक हरिंदर सिंग यांच्या मार्गदर्शनामुळेच आशियाई हॉकी स्पर्धेत यश : सविता पुनिया

जेव्हा आम्ही स्पर्धांच्या निमित्ताने बाहेर परदेशात असतो त्यावेळी आमची आपुलकीने काळजी घेणारी व्यक्ती म्हणजे संघाचा मार्गदर्शक असतो. सर्वात जास्त ... ...

ज्यु. हॉकी शिबिरासाठी ३३ खेळाडूंची घोषणा - Marathi News | Jue 33 players announced for hockey camp | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :ज्यु. हॉकी शिबिरासाठी ३३ खेळाडूंची घोषणा

बंगळूरुमध्ये आजपासून सुरु होणार्‍या ज्युनियर पुरूष हॉकी  राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरासाठी ३३ खेळाडूंची घोषणा करण्यात आली. हे सर्व  खेळाडू २३ डिसेंबरपर्यंत प्रशिक्षक ज्यूड फेलिक्स यांच्या मार्गदर्शनाखाली  सराव करतील. ...

नऊ वर्षांनंतरही सविता नोकरीच्या प्रतीक्षेत, सरकारकडून मिळाले केवळ आश्वासन - Marathi News | Even after nine years, Savita waited for the job, only the assurances received from the government | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :नऊ वर्षांनंतरही सविता नोकरीच्या प्रतीक्षेत, सरकारकडून मिळाले केवळ आश्वासन

बलाढ्य चीनला नमवून १३ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आशिया चषक पटकावलेल्या भारतीय महिला हॉकी संघाला ‘हॉकी इंडिया’ने प्रत्येकी एक लाख रुपये रोख पारितोषिक जाहीर केले खरे ...

आशिया चषक विजेत्या महिला हॉकी संघाचे जल्लोषात स्वागत - Marathi News | Welcome to Asia Cup Winning Women's Hockey Team | Latest hockey Photos at Lokmat.com

हॉकी :आशिया चषक विजेत्या महिला हॉकी संघाचे जल्लोषात स्वागत

महिला हॉकी खेळाडूंना एक लाखाचे पारितोषिक - Marathi News | One lakh prize money for women hockey players | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :महिला हॉकी खेळाडूंना एक लाखाचे पारितोषिक

१३ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा आशिया चषक पटकावलेल्या भारतीय महिला हॉकी संघातील प्रत्येक खेळाडूला एक लाख रुपये रोख पारितोषिक देण्याची घोषणा हॉकी इंडियाच्या वतीने करण्यात आली. ...

चीनचा पराभव करत महिला हॉकी संघाने जिंकला आशिया चषक - Marathi News | Asia Cup win by women's hockey team | Latest hockey Photos at Lokmat.com

हॉकी :चीनचा पराभव करत महिला हॉकी संघाने जिंकला आशिया चषक