कचनेर येथे सुरु असलेल्या राज्यस्तरीय १९ वर्षांखालील हॉकी स्पर्धेत कोल्हापूर व क्रीडा प्रबोधिनीने मुलांच्या गटात अंतिम फेरीत धडक मारली. मुलींच्या गटात कोल्हापूर आणि नागपूरने फायनलमध्ये प्रवेश निश्चित केला. ...
जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला गेलेल्या बेल्जियमला सडन डेथमध्ये नमविल्यामुळे आत्मविश्वास उंचावलेला भारतीय पुरुष हॉकी संघ आज शुक्रवारी उपांत्य फेरीत खेळेल, तेव्हा आत्मसंतुष्टी टाळून अंतिम फेरी गाठण्याच्या निर्धाराने उतरणार आहे. ...
कचनेर येथे आजपासून सुरू झालेल्या राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेत १९ वर्षांखालील मुलींच्या गटात औरंगाबादने लातूर संघावर ५-२ गोल फरकाने मात केली. निर्धारित वेळेत दोन्ही संघ १-१ गोलने बरोबरीत होते. त्यानंतर या सामन्याचा निर्णय टायब्रेकरवर लावण्यात आला. ...
अत्यंत चित्तथरारक लढतीत भारताने बेल्जियमवर मात करत वर्ल्ड हॉकी लीगच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. स्पर्धेत प्रथमच आघाडीवीरांनी केलेला आक्रमक खेळ आणि शूटआऊटमध्ये गोलरक्षक आकाश चिकटे याने केलेल्या अप्रतिम गोलरक्षणाच्या जोरावर भारताने बेल्जियमला ...
विश्व हॉकी लीग स्पर्धेत सोमवारी (दि. ४) भारताचा सामना रिओ आॅलिम्पिक कांस्यपदकप्राप्त जर्मनीविरुद्ध होईल. या सामन्यात भारतीय संघाच्या नजरा आपल्या कामगिरीत सुधारणा करण्याकडे असतील ...