
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

पुणे :मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
प्रथम भाषा इंग्रजीचा निकाल ९७% ...

राष्ट्रीय :प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
तामिळनाडूतही पेच सुटला असून तमिळगा वेत्री कळघमचे (टीव्हीके) नेते थलपती विजय यांनी राज्यपालांकडे ११८ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र सुपूर्द करीत सत्तास्थापनेचा दावा केला. त्यानुसार राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी सरकार स्थापनेला मंजुरी दिली आहे. ...

मुंबई :सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
सरकारकडून मोफत मिळालेली घरे सरकार किंवा एसआरएलाच प्राधान्याने विकता यावीत, थेट खुल्या बाजारात विकू नयेत, अशा तरतुदी करण्याची सूचना न्यायालयाने केली. ...

संपादकीय :तमिळ अस्मिता आणखी ताणू नये! तमिळनाडूच्या सत्तेचा पेच सुटणार का?
तमिळनाडू विधानसभा निवडणूक ब्लाॅकबस्टर ठरली व नंतर बहुमताचा मेलोड्रामा सुरू झाला. थलपती विजय नावाने तमिळ सिनेसृष्टीत प्रचंड लोकप्रिय असलेला अभिनेता जोसेफ विजय याने या निवडणुकीत धमाका केला. ...

पुणे :दहावीतही सावित्रीच्या लेकींचीच बाजी; ९२.०९ टक्के परीक्षेचा निकाल; मुली उत्तीर्ण ९७.६२ टक्के तर मुले ८९.५६ टक्के
नेहमीप्रमाणे कोकण विभागाची अव्वल कामगिरी, छत्रपती संभाजीनगर विभाग शेवटून पहिला, १५.५५ लाखांमधून १४ लाख २० हजार ४७६ विद्यार्थ्यांचे यश ...

संपादकीय :बेशिस्त IPL, बीसीसीआय आणि खेळाडूंच्या गर्लफ्रेंड्स!
बीसीसीआयने एक खरमरीत नियमावली आयपीएल फ्रँचाइजींना पाठवली आहे. नेमके काय बिघडले आहे? या बेशिस्तीचे परिणाम काय होऊ शकतील? ...

आंतरराष्ट्रीय :वयाची ७४ वर्षे, ७२ देशांची सफर; ब्रिटनच्या 'गिल आजीं'चा एकटीनं जगप्रवास!
वृद्धत्व, म्हातारपण आलं की अनेक जण अस्वस्थ होतात. आपल्या आयुष्याचे आता थोडेच दिवस राहिलेत किंवा मला जे काही करायचं होतं, ते आता करून झालं, असं म्हणत पुढचं आयुष्य कसंबसं पुढे ढकलतात. ...

बीड :भूसंपादन घोटाळा : अविनाश पाठकसोबतचे आणखी ३ बडे मासे रडारवर! १५ मेपर्यंत पोलिस कोठडीत मुक्काम
हे संशयित सध्या पोलिसांसमोर येण्याचे टाळत असल्याची माहिती आहे. शुक्रवारी न्यायालयातील पाठकांच्या वकिलांचा तांत्रिक मुद्दा तपासाला वळण देणार असल्याचे दिसते. ...

मुंबई :वर्षभरात १,०९८ कोटींवर चोरट्यांचा डल्ला; राज्यासाठी ‘एनसीआरबी’चा २०२४ चा धक्कादायक अहवाल
परत मिळाले फक्त ३४२ कोटी, जप्तीचा दर स्थिर ...

कल्याण डोंबिवली :रेल्वेचा ‘मेगा’ गोंधळ ! सूचना नाही की घोषणा; सलग दुसऱ्या दिवशी कसारा मार्गाचा खोळंबा; प्रवाशांचा आक्रोश
गुरुवारी ब्लॉकची माहिती देण्यात आली होती. परंतु शुक्रवारी दुपारी ३:५० ते ५:५० दरम्यान ब्लॉक घेण्यात आला. याबाबत एक एसएमएस, प्रसिद्धीपत्रक किंवा स्थानकांवर उद्घोषणाही करण्यात आली नसल्याचे कल्याण-कसारा-कर्जत प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेश घनघाव यांनी स ...

संपादकीय :..तर विद्रोहाची गाणी नक्कीच रस्त्यावर येतील!
लोक घाबरतात, कारण यंत्रणा क्रूर आणि निरंकुश झाल्या आहेत. ‘मी काही बोललो, तर पुढे काय होईल?’ ही भीती. मग लोक स्वत:च सेन्सॉरशिप स्वीकारतात. ...
