जिल्ह्यातील सिंचन अनुशेष राज्यपालांनी मान्य केला आहे. सदर अनुशेष दूर करण्यासाठी कयाधू नदीवर व अन्य ठिकाणी सिंचन प्रकल्प घेण्याबाबत आराखडासुद्धा मंजूर करण्यात आला आहे; परंतु सदर सिंचन प्रकल्पासाठी आवश्यक पाणी उपलब्धता प्रमाणपत्राचा अडसर येत आहे. तो दू ...
नगरपालिकेच्या ६ फेब्रुवारी रोजी होणाºया विशेष सभेत यंदा समित्या स्थापनेसाठी नगरसेवक आग्रह धरतील, अशी परिस्थिती दिसून येत आहे. काही नगरसेवकांनी हा मुद्दा प्रतिष्ठेचा करण्याची तयारी केल्याचे दिसून येत आहे. ही मंडळी ठाम राहिली तर गेल्या अनेक वर्षांपासून ...
कळमनुरी तालुक्यात निराधार लाभार्थ्यांची सूक्ष्म तपासणी मागील एप्रिल महिन्यापासून तलाठ्यामार्फत करण्यात येत आहे. अजूनही सहा गावच्या तलाठ्यांनी १ हजार १६८ निराधार लाभार्थ्यांचा सूक्ष्म तपासणी अहवाल तहसील कार्यालयात सादर केला नाही. ...
अत्याचार पिडीत महिला व बालकांना आधार देऊन त्यांच्या पुनर्वसनासाठी शासनातर्फे सन २०१३ पासून मनोधैर्य योजना जिल्ह्यात राबविली जात आहे. योजनेअंतर्गत पीडितांना २ ते ३ लाखांपर्यंत अर्थसहाय्य केले जात होते. आता सुधारित मनोधैर्य योजनेअंतर्गत शासनाने पीडितां ...
नाफेडच्या केंद्रावर हमीभावाने खरेदी केलेल्या मालाचे चुकारे मिळत नसल्याने मागील दोन-तीन महिन्यांपासून चिंताग्रस्त शेतकºयांसाठी शुभवर्तमान आहे. ज्यांनी आधी नोंदणी करून माल विक्री केंद्रावर दिला अशांचे चुकारे तत्काळ वाटप केले जाणार आहेत, अशी माहिती जिल् ...
येथील वैकुंठधाम स्मशान भुमीत दाहसंस्कार केल्यानंतर अस्थीकलश संकलनासाठी लॉकरची सुविधा उपलब्ध नव्हती ही अडचण पाहता स्मशानभुमीस लॉकर भेट देण्यात आली आहे. गुरूवारी मान्यवरांच्या उपस्थित लॉकर स्मशानभूमित बसवण्यात आले. ...
मागील तीन महिन्यांपासून जिल्ह्यातील अकार्यक्षम सेवाभावी संस्थाची तपासणी केली जात होती. यामध्ये ५१८ संस्थाची तपासणी केली असता ४१८ संस्था अकार्यक्षम असल्याचे दिसून आल्याने त्या रद्द केल्या होत्या. ...
येथील पशुवैद्यकीय दवाखान्यास रात्री अचानक आग लागली. यात लाकडी कपाट, जनावरांची औषधी, कागदपत्रे जळून खाक झाली आहेत. ही जाग शॉटसर्किटने लागली असावी, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. ...
यात्रा स्थळांच्या विकासासाठी विशेष कार्यक्रमांतर्गत जि.प.च्या वतीने जिल्ह्यातील ४५ ठिकाणच्या विविध कामांना मंजुरी देण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या कामांचे नियोजन सुरू होते. ...