येथील न. प. तर्फे मालमत्ता कर वसूलीसाठी ३ पथके तयार केली आहेत. त्या पथकाने आतापर्यंत ९ लाख ४९ हजार कर वसूली केल्याची माहिती न.प.च्या सुत्रांनी दिली. ...
दिवसेंदिवस सर्वच क्षेत्रात अत्याधुनिक तंत्राचा वापर केला जात आहे. अचूक व गतिने कामे व्हावीत, यासाठी नव-नवीन योजना आखून कार्यालयीन कामे सुरळीतसाठी आता महावितरणने ‘डॅशबोर्डच्या’ सहाय्याने दैनंदिन कामकाजास सुरूवात केली आहे. ...
तालुक्यातील पिंपळदरी फाट्याजवळ नागपूरहून परभणीकडे येणारी बस क्र.एम.एच.२० बी.एल. ३६०३ चे माणिक किशनराव राऊत या चालकाने प्रसंगावधान राखून समोरून येणाºया व हिंगोलीकडे जाणाºया मळीचे ट्रॅक्टरने जोराची धडक दिल्यावर बस रस्त्याच्या खाली उतरवल्याने चक्क ६१ प् ...
बचत गटातील महिलांना बचतीचे नियोजन १०० वेळा सांगूनही जर त्यांच्या काहीच फरक पडत नसेल तर त्यांची प्रगती होणार तरी कशी? आपल्यासह कुटूंबाची प्रगती होण्यासाठी महिलांच्या मानसिकतेत खरोखरच बदल होणे गरजेचा असल्याचे प्रतिपादन तहसीलदार प्रतिभा गोरे यांनी धान फ ...
जिल्ह्यातील सर्वच उपविभागांतर्गत पोलीस पाटील पदासाठी घेण्यात आलेल्या भरतीचा निकाल आज जाहीर झाला आहे. यात काही गावांत मात्र एकही उमेदवार उत्तीर्ण न झाल्याने जागा रिक्त ठेवण्याची वेळ आली आहे. ...
वंचित व दुर्बल घटकांतील मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत मोफत दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी दरवर्षी आरटीई २५ टक्के अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रीयेसाठी खासगी शाळांची आॅनलाईन नोंदणी केली जाते. शिक्षणाधिकाºयांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील ५९ ...
कर्जमाफीमुळे वार्षिक योजनेत झालेल्या ३0 टक्के कपातीचा फटका विविध विभागांच्या नियोजनाला बसला होता. मात्र आता शासनाने ही कपात रद्द केल्याचे पत्र दिल्याने जवळपास ४२ कोटी रुपये पुन्हा गंगाजळीत परतले असून विविध योजना मार्गी लागणार आहे. ...
तीर्थक्षेत्र, रस्ते दुरुस्ती, किमान गरजा आदी कामांचे नियोजन झालेले असल्याने आता मार्च एण्डपर्यंत ही कामे पूर्ण करण्याकडे लक्ष द्या. कंत्राटदारांचे लाड बिलकूल खपवून घेवू नका, असा स्पष्ट आदेश आजच्या बांधकाम समितीच्या बैठकीत जि.प.उपाध्यक्ष अनिल पतंगे या ...
तालुक्यातील चोंढी शहापूर येथे महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे उघडकीस आल्यानंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस प्रशासनाने या घटनेची वेळीच गंभीर दखल घेतल्याने गावात शांतता प्रस्थापित करण्यात यश आले आहे. याब ...
येथील ज्योतिर्लिंग असलेल्या श्री नागनाथ संस्थानला महावितरणच्या वतीने ३४.६१ लाख रुपयांचे बिल दिले. सदरील प्रकार हा व्यावसायिक दरातून संस्थानला वगळून घरगुती वापरात समाविष्ठ केल्याने झाला आहे. यामुळे संस्थानचे पदाधिकारी चांगलेच भडकले असून यामध्ये कायदेश ...