लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Hingoli (Marathi News)

खास आपल्यासाठी
जातिवाचक शिवीगाळ प्रकरणी ५ जणांवर गुन्हा - Marathi News |  Crime in 5 cases in the case of superconscious | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :जातिवाचक शिवीगाळ प्रकरणी ५ जणांवर गुन्हा

शेतातील टहाळ आणल्याच्या कारणावरून वाद घालत पाच जणांनी संगनमत करून फिर्यादी व साक्षिदारास जातिवाचक शिवीगाळ करून तलवारीने कापून टाकण्याची धमकी दिली. ...

विषय समिती सदस्यांची निवड - Marathi News |  Selection Committee members | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :विषय समिती सदस्यांची निवड

न.प.तील विषय समित्यांत सदस्यसंख्या ठरवून या सदस्यांची निवड आज करण्यात आली. आता सभापतीपदाच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. यामध्ये पक्षीय राजकारणातून मोठी ओढाताण होण्याची भीती होती. मात्र अगदी खेळीमेळीत ही निवड प्रक्रिया पार पडली. ...

सेनगाव तालुक्यात ६२ गावचे नळ कनेक्शन तोडले - Marathi News |  62 village taps connection broke | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सेनगाव तालुक्यात ६२ गावचे नळ कनेक्शन तोडले

तालुक्यात गत वर्षीच्या तुलनेत वीज वितरण कंपनीच्या थकबाकीत दुप्पटीने वाढ झाली असून सेनगाव उपविभागात एकूण ४ कोटी ४४ लाख रुपये थकबाकी झाली आहे. सदर थकबाकी वसुलीकरीता वीज वितरण कंपनीने वसुली मोहीम तीव्र केली आहे. ...

हिंगोली पालिकेच्या सभेत रंगले मानापमाननाट्य - Marathi News |  Manpamanatya painted in the meeting of the corporation | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली पालिकेच्या सभेत रंगले मानापमाननाट्य

नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज मानापमान नाट्य चांगलेच रंगले. मात्र सगळे काही निमूटपणे सहन करीत अखेर खेळीमेळीच्या वातावरणात सभा पार पाडत स्वत:च्याच पायावर दगड मारून घेण्याचे नगरसेवकांनी टाळले. ...

न.प.तील विषय समित्यांसाठी रणनीती - Marathi News |  Strategies for Subject Committees in NP | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :न.प.तील विषय समित्यांसाठी रणनीती

नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज विरोधक पहिल्यांदाच एकत्र आल्याचे चित्र पहायला मिळाले. त्यानंतर न.प.तील विषय समित्यांची स्थापना करण्यासाठी नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांच्याच दालनात बैठक सुरू होती. बंद दाराआड यात चर्चा झाली. मात्र त्यात काय निष्पन्न झा ...

पाणी प्रमाणपत्रासाठी बैठक - Marathi News |  Meeting for water certificate | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पाणी प्रमाणपत्रासाठी बैठक

जिल्ह्याचा सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी आता पाणी उपलब्धता प्रमाणपत्राची अडचण येत आहे. त्यासाठी आ.तान्हाजी मुटकुळे यांच्या मागणीवरून मंत्रालयात मुख्य सचिवांकडे झालेल्या बैठकीत एक महिन्यात यावर निर्णय देण्यास सांगण्यात आले. ...

पोलीस भरतीसाठी बेरोजगारांचा मोर्चा - Marathi News |     Unemployment Front for Police recruitment | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पोलीस भरतीसाठी बेरोजगारांचा मोर्चा

जिल्ह्यात यंदा राज्य राखीव दल अथवा पोलीस दलामध्ये भरती होणार नसल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस भरतीची तयारी करणाºया बेरोजगार युवकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आपल्या भावना व्यक्त केल्या. ...

हिंगोलीत इज्तेमाई शादीयाँ मेळावा थाटात; २० जोडपी विवाहबद्ध - Marathi News |  Isthmai weddings were in the meeting; 20 Couples Married | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत इज्तेमाई शादीयाँ मेळावा थाटात; २० जोडपी विवाहबद्ध

येथे जमियते-उलमा हिंदच्या पुढाकारातून ४ फेब्रुवारी रोजी रविवारी इज्तेमाई शादीया मोठ्या थाटात पार पडल्या असून यामध्ये २० लग्न संपन्न झाले आहे. सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने परिसरातील ग्रामस्थ व मुस्लीम बांधवांची उपस्थिती होती. ...

पोत्रा येथे घरांच्या भिंती कोसळल्या - Marathi News |  The walls of the house collapsed in Potra | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पोत्रा येथे घरांच्या भिंती कोसळल्या

कळमनुरी तालुक्यातील पोत्रा येथे ४ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास जुन्या जीर्ण चार घरांची मागच्या बाजूची भिंत जमीनदोस्त झाल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. याच भागात गुढ आवाजासह हादरे बसत असल्याने तर्कवितर्क लढविले जात ...