लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Hingoli (Marathi News)

खास आपल्यासाठी
हिंगोली जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांकडे महावितरणची १४ कोटीची थकबाकी - Marathi News |  Tired of 14 crores of tap plans | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांकडे महावितरणची १४ कोटीची थकबाकी

जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांकडे महावितरणची १४ कोटी २८ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे आता ग्रामपंचायत नगर परिषदेची थेट वीज तोडणी करण्यात येणार असल्याची माहिती महावितरणने दिली. ...

हिंगोली जिल्हा रूग्णालयासमोर आंदोलन - Marathi News | Movement in front of Hingoli District Hospital | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली जिल्हा रूग्णालयासमोर आंदोलन

जिल्हा रूग्णालयात झालेल्या ३० लाखांचा अपहार प्रकरणी रिपब्लिकन सेनेतर्फे ८ फेबु्रवारी रोजी जिल्हा रूग्णालयास घरोओ घालून आंदोलन करण्यात आले. ...

डॉक्टरचा परिचारिकेवर बलात्कार - Marathi News | Rape of a doctor's nurse | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :डॉक्टरचा परिचारिकेवर बलात्कार

डॉक्टरने लग्नाचे आमिष दाखवून परिचारिकेवर बलात्कार केल्याचा प्रकार आखाडा बाळापूर येथे उघडकीस आला आहे. ...

‘विद्यार्थ्यांच्या मुलभूत संकल्पना विकसित करा’ - Marathi News |  Develop students 'basic concepts' | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :‘विद्यार्थ्यांच्या मुलभूत संकल्पना विकसित करा’

वर्गातील प्रत्येक मुलांच्या प्रत्येक विषयाच्या मुलभूत संकल्पना विकसीत करा, राज्यातील प्रत्येक मुल प्रगत करण्यासाठी सहकार्य करा, १०० टक्के मुले प्रगत करा, असे आवाहन शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी केले. ...

आरोपींना अटक करण्याची मागणी - Marathi News |  The demand for arrest of the accused | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आरोपींना अटक करण्याची मागणी

सेनगाव तालुक्यातील आजेगाव येथे १४ जानेवारी रोजी घडलेल्या घटनेत गुन्हा दाखल झालेल्या आरोपींना अटक करण्यात आलेली नसल्याने त्यांच्या अटकेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ८ फेब्रुवारी रोजी उपोषण केले. ...

कृषी सहायकाच्या निलंबनाचा आदेश - Marathi News |  Order of Suspension of Agriculture Assistant | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कृषी सहायकाच्या निलंबनाचा आदेश

शेततळ्यांचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण न करणाºया कृषी सहायकांवर निलंबनाची कारवाई करण्याचा आदेश जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिला आहे. तर दोन कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्यास आदेशित केल्याने कामे न करणाºया इतरांच्या उरातही धडकी भरली आहे. ...

हिंगोली जिल्हा परिषदेला रिक्त पदांचे ग्रहण - Marathi News | Hingoli Zilla Parishad receives vacant positions | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली जिल्हा परिषदेला रिक्त पदांचे ग्रहण

नेहमीच कोणत्याही कामात सक्रिय असलेल्या जिल्हा परिषदेला मागील काही महिन्यांपासून रिक्त पदाचे ग्रहण लागल्याने प्रभारीवरच कामाचा ताण वाढला आहे. त्यामुळे स्वत:चा पदभार सांभाळत प्रभारी पदाचाही काभार पाहता - पाहता अधिका-यांच्या नाकी नऊ येत आहेत. सध्यास्थित ...

औंढ्यातील धान्य प्रकरण पेटले; दिवसभर मोंढा बंद - Marathi News |  Aundh grain cereals sprayed; Monsta closed all day | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :औंढ्यातील धान्य प्रकरण पेटले; दिवसभर मोंढा बंद

मोंढ्यामध्ये खरेदी केलेला गहू ट्रकमधून विक्रीसाठी नेत असताना पोलीस प्रशासनाने चौकशी न करताच पकडला. त्यामुळे तालुक्यातील व्यापारी संतापले असून या घटनेला विरोध म्हणून मोंढ्यात शेतक-यांकडून गहू खरेदी न करण्याचा निर्णय घेऊन ट्रक सुटेपर्यंत मोंढा बंद ठेवण ...

हिंगोलीत पालांवरील शाळाबाहेरच्या मुलांना जिल्हा परिषदेने दिले थेट प्रवेश - Marathi News |  Parent children are directly enrolled in school | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत पालांवरील शाळाबाहेरच्या मुलांना जिल्हा परिषदेने दिले थेट प्रवेश

सर्व शिक्षा अभियान, समता कक्ष अंतर्गत शिक्षण विभागातर्फे ६ फेबु्रवारी रोजी हिंगोली शहरालगत तसेच ग्रामीण परिसरात शाळाबाह्य बालकांची शोध मोहिम राबविण्यात आली. यावेळी पालांवरील शाळाबाह्य आढळुन आलेल्या १५ बालकांना जवळच्या शाळेत थेट प्रवेश देण्यात आला. ...