लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Hingoli (Marathi News)

खास आपल्यासाठी
शेतक-यांनो, आत्महत्या करू नका- इंदोरीकर महाराज - Marathi News |  Farmers, do not commit suicide - Indorekar Maharaj | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :शेतक-यांनो, आत्महत्या करू नका- इंदोरीकर महाराज

शेतीची आता दुरवस्था झाली आहे. मात्र भविष्यात चांगले दिवस येणार आहेत. त्यामुळे शेतकºयांनो खचून आत्महत्येचा मार्ग न स्वीकारता धीरोदात्तपणे उभे राहण्याचे आवाहन कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी केले. ...

‘त्या’ वकिलास अंतरिम जामीन - Marathi News |  'That' vacillation interim bail | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :‘त्या’ वकिलास अंतरिम जामीन

वकील असताना झालेली सोयरीक न्यायाधीशपदाची परीक्षा पास होताच मोडण्याचा प्रकार करणाºया वकिलाविरोधात वसमत येथे गुन्हा दाखल झाला आहे. ...

मालमत्ता जप्तीचा आदेश - Marathi News |  Property seizure order | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मालमत्ता जप्तीचा आदेश

पोलिसांच्या वाहनाने दिलेल्या धडकेत ठार झालेल्या पोलीस कर्मचा-याच्या वारसांना भरपाईची रक्कम अदा केली जात नसल्याने पोलीस अधीक्षक कार्यालयाची मालमत्ता जप्त करण्याचा आदेश नांदेड येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एस. सय्यद यांनी दिला आहे. २३ मार्चपर्यंत ही ...

मराठा आरक्षणासाठी  मराठवाड्यातील सात जिल्ह्यातून निवेदनांचा ‘महापूर’ - Marathi News | Flood of letter of remembrance For the Maratha Reservation from the seven districts of Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठा आरक्षणासाठी  मराठवाड्यातील सात जिल्ह्यातून निवेदनांचा ‘महापूर’

औरंगाबाद वगळता उर्वरित सात जिल्ह्यांमध्ये तब्बल २ लाख ३६ हजार ४७९ निवेदने प्राप्त झाल्याची माहिती आयोगाचे सदस्य डॉ. राजेश करपे यांनी दिली. ...

हिंगोली येथील प्रसिद्ध उद्योगपती ब्रिजलाल खुराणा यांचे निधन  - Marathi News | Brijlal Khurana, famous businessman of Hingoli died | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली येथील प्रसिद्ध उद्योगपती ब्रिजलाल खुराणा यांचे निधन 

हिंगोली येथील प्रसिद्ध उद्योगपती तथा व्यावसायिक ब्रिजलाल खुराणा (वय 84) हे गेल्या दिड महिन्याभरापासून आजारी होते. ...

‘आरटीई’ २५ टक्के प्रवेशासाठी आज आॅनलाईन सोडत - Marathi News |  'RTE' online for leaving 25% admission online | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :‘आरटीई’ २५ टक्के प्रवेशासाठी आज आॅनलाईन सोडत

मोफत शिक्षक हक्क कायद्या अंतर्गत आरटीई २५ टक्के आरक्षित प्रवेशासाठी एकूण १ हजार १३१ आॅनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. १३ मार्च रोजी हिंगोली येथील सर्व शिक्षाच्या कार्यालयात सकाळी ११.३० वाजता आॅनलाईन सोडतद्वारे पहिली फेरी पार पडणार आहे. ...

‘व्याज सवलत’ला बँका उदासीन - Marathi News |  Banks disappointed at 'interest discount' | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :‘व्याज सवलत’ला बँका उदासीन

डॉ.पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेत यंदा पात्र शेतकºयांचे प्रस्तावच बँकांनी सादर केले नसल्याने मार्च एण्डपर्यंत हे प्रस्ताव न आल्यास नियमित परतफेड करणाºया शेतकºयांना फटका बसण्याची शक्यता आहे. ...

दहा वर्षांपासून रखडला गाळ्यांचा लिलाव - Marathi News |  Auctioned sticks for ten years | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :दहा वर्षांपासून रखडला गाळ्यांचा लिलाव

लाखो रूपये खर्च करून हिंगोली पालिकेतर्फे अडत व्यापाºयांसाठी १६ गाळ्यांचे बांधकाम केले होते. पालिका प्रशासनाकडून रीतसर लिलावाची प्रक्रियाही झाली. ...

एप्रिलमध्ये रुग्णालयाचा घेणार आढावा - Marathi News |  Take a look at the hospital in April | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :एप्रिलमध्ये रुग्णालयाचा घेणार आढावा

येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाचा ढेपाळलेला कारभार काही केल्या सुधारत नसल्याचे चित्र आहे. शेवटी या ठिकाणी एप्रिल महिन्यात आरोग्य विभागाचे संचालक डॉ.संजीव कुमार हे येऊन आढावा घेणार आहेत. तर बेशिस्तीला लगाम घालण्यासाठीही पावले उचलली जाण्याची शक्यता आहे. ...