जिल्ह्यात आरटीईमध्ये मोफत प्रवेश देणे क्रमप्राप्त असतानाही शुल्क आकारणाऱ्या दोन शाळा दोषी असल्याचा अहवाल शिक्षण समितीच्या बैठकीत सादर झाला आहे. या दोन्हीही शाळा हिंगोली तालुक्यातील असून त्यांच्यावर कारवाईची मागणी सदस्यांनी यावेळी केली. ...
कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथील जिल्हा परिषद शाळेचा मुख्याध्यापक विजयकुमार केंद्रे याला पाच हजार रुपयाची लाच स्वीकारताना आज दुपारी रंगेहाथ पकडले. ...
कृषी विभागामार्फत विविध योजनांतर्गत सूक्ष्म सिंचनाचा ६४३७ शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला असून यामुळे ४३५२ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. यात ११.५५ कोटी रुपयांचे अनुदान शेतक-यांना अदा करण्यात आले आहे. ...
तहसील कार्यालयाचा गौणखनिज पथकाने आज अवैध गौणखनिज वाहतूकी विरोधात धडक कारवाई करीत वेगवेगळ्या ठिकाणाहून वाळु ची वाहतूक करणारे तिन टिप्पर पकडले असून दंडात्मक कारवाई केली आहे. ...
परभणी रोडवरील सतरामैल परिसरामध्ये कुंटणखाना सुरू असून, मंगळवारी सकाळी १०.३० वाजता हट्टा पोलीस ठाणे व हिंगोली महिला तपास पथकाच्या वतीने १८ महिलांविरूद्ध कार्यवाही करण्यात आली. ...
येथील तहसील कार्यालयाचा गौणखनिज पथकाने १० एप्रिल ला अवैध गौणखनिज वाहतूकी विरोधात धडक कारवाई करीत वेगवेगळ्या ठिकाणाहून वाळु ची वाहतूक करणारे तिन टिप्पर पकडले असून दंडात्मक कारवाई केली आहे. ...
हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव येथील प्रा. आरोग्य केंद्रामध्ये कर्मचाऱ्यांची रिक्त पदे वाढली असून औषधी पुरवठा नाही. तर रुग्णांना योग्य सुविधा उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांनी आरोग्य केंद्रास टाळे ठोकले. ...
वारंवार सूचना देवूनही जलयुक्तच्या कामांना गती नाही. काही अधिकारी तर यात लक्षच घालत नाहीत. त्यामुळे गतवर्षीचीच कामे होत नसल्याने मुख्यमंत्र्यांच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये अशा अधिकाऱ्यांनी स्वत:च आढावा द्यावा, असे जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी खडसा ...
जिल्हा परिषदेला ५0५४ लेखाशिर्ष वर्ग करून त्यावर दिलेल्या १.९८ कोटींच्या निधीवरून सध्या जि.प.तील वातावरण गरम झाले आहे. कारण निधी देताना आमदारांनी शिफारस केलेल्या कामांची यादी सोबत जोडलेली असल्याने सदस्यांत नाराजी आहे. यासाठी विशेष सभेत नवीन कामांचा ठर ...