गडेवारटोला येथील ताराचंद भेलावे यांच्या घराजवळील बोअरवेलमधून सलग १५ दिवसानंतर गावकऱ्यांनी पाण्याचा वापर करण्यास सुरूवात केली. सोमवारी पुन्हा या बोअरवेलमधून ९ ते १० इंचाचा नारू निघाल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विशेष म्हणजे पंधरा दिवसांपूर ...
देवरी येथे आमदार सहषराम कोरोटे यांच्या निवासस्थानी स्थापना दिवस साजरा करण्यात आला. सर्वप्रथम राष्ट्रीपिता महात्मा गांधी, देशाचे पहिले पतंप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक् ...
शनिवारी (दि.२८) गावात मंडई असल्याने दिवसभर चौकाचौकांत खेळ दाखवून आलेल्या पैशांतून रूपचंदने सायकांळी दारू प्राशन केली. क्षुल्लक कारणातून रूपचंद व मंगला यांच्यात भांडण झाल्याचे सांगीतले जात असून रागाच्या भरात रूपचंदने मंगलाच्या डोक्यावर काठीने मारले. ड ...
नगर परिषदेच्या विविध विभागांत एका एजंसीच्या माध्यमातून कंत्राटी तत्वावर कर्मचारी कार्यरत आहेत. सुमारे १२५-१५० कर्मचारी या एजंसीच्या माध्यमातून कार्यरत असून त्यांचे मागील सात-आठ महिन्यांपासून संबंधित एजंसीकडून देण्यात आले नाहीत. परिणामी हे कर्मचारी अड ...
हवामान विभागाने विदर्भातील काही जिल्ह्यातील तापमानात पुढील दोन दिवसात आणखी घट होण्याचा अंदाज वर्तविला आहे.विदर्भात दरवर्षी डिसेंबरच्या शेवटी आणि जानेवारी महिन्याच्या सुरूवातीला थंडीत वाढ होत असते. त्यातच दोन दिवसांपूर्वी विदर्भात अवकाळी पावसाने हजेरी ...
वर्गात प्रत्येक विद्यार्थ्याला बोलण्याचे स्वातंत्र्य असून ज्ञानरचनावादी साहित्याने कृतीयुक्त अध्यापन केले जाते. त्यामुळे विद्यार्थ्याना शिक्षण घेण्यात आनंद वाटतो. विद्यार्थ्याची क्षमता ओळखून विद्यार्थ्याच्या अध्ययन निष्पतीनुसार प्रत्येक वर्गात भाषा, ...
शासनाने धान खरेदीसाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाला सारखेच नियम ठरवून दिले आहे. त्याच नियमानुसार धान खरेदी होणे अपेक्षीत आहे. धान खरेदी केंद्रावर एकाचवेळी आवक वाढल्यास शेतकऱ्यांची कोंडी निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या समतादूत प्रकल्पातर्फे संविधान दिनानिमित्त संविधान साक्षर ग्राम उपक्रमाची सुरुवात करण्यात आली होती. यातंर्गत लोकमान्य टिळक विद्यालय कोकणा येथे आयोजित संविधान साक्षर ग्राम कार्यक्रम ...
गोंदिया तालुक्यातील सेजगाव खुर्द येथील रहिवासी यश अमृत बिसेन (२७), किसनलाल दयाराम कावडे ़(५५), कीर्ती पटले (५५), अरुण किर्ती पटले (२२) या चार जणांना गुरूवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास एका पागल कुत्र्याने चावा घेतला. त्यामुळे त्यांना सुरूवातीला भान ...