कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीच्या अरेरावीविरुद्ध व्यापाऱ्यांनी रणशिंग फुंकले असून पोलिसांत केलेल्या खोट्या तक्रारींच्या निषेधार्थ ८ ते १० डिसेंबरपर्यंत धान व्यापार बंद पाळण्याचा निर्णय घेतला. ...
वर्षभर शेतात मेहनत करुन सुद्धा धानाची समर्थन मूल्यावर विक्री करण्याकरिता शेतकऱ्यांना जीवाचा आटापीटा करावा लागत असल्याचे चित्र तालुक्यातील सर्वच धान खरेदी केंद्रावर दिसून येत आहे. ...
वजन काटा खरेदी केल्यावर त्यात बिघाड झाला. बिघाड दुरूस्त करण्यासाठी ग्राहकाने वारंवार दुकानदाराला विनंती केली. मात्र त्याने दुर्लक्ष केल्याने ग्राहकाने ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचात धाव घेतली. ...
जिल्ह्यात मोटारसायकल चोरणारी टोळी पुन्हा सक्रिय झाली आहे. चालू वर्षाच्या ११ महिन्यांत अज्ञात चोरट्यांनी ६८ मोटारसायकल पळवून नेल्याच्या नोंदी घेण्यात आल्या आहेत. त्यातील एकट्या ...
परिसरातील सितेपार ते शिकारीटोला या मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र या पुलावर मोठा खड्डा पडला असून येथून ये-जा करणाऱ्यांना अपघाताचे आमंत्रण देत आहे. ...
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन व्दारे संचालित तालुक्यातील एकमात्र डिझेल पंपमध्ये नेहमीच डिझेलचा तुटवडा होत असल्याने देवरी व तालुक्यातील इतर गावातील लोकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. ...
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गोंदियाद्वारे दि. २ ते ३ डिसेंबर या कालावधीमध्ये शंकरलाल अग्रवाल डी.एड्. कॉलेज गोंदिया येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. ...
धान पिकाला उत्पादन खर्चावर आधारित किमान २ हजार रुपये प्रतीक्विंटल हमीभाव किंवा एकरी ३ हजार रुपये प्रोत्साहन अनुदान द्यावे या प्रमुख मागण्यांसह धान उत्पादन शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे ...
महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत संगणक परिचालक संघटनेच्या वतीने काम बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे.याचा थेट फटका सालेकसा तालुक्यातील एकूण ४३ ग्राम पंचायतीच्या कामकाजाला बसला आहे. ...
समोरच्या व्यक्तीला पैसे देऊन आले काम करवून घेण्याची एक परंपराच झाली आहे. कायद्याच्या भाषेत मात्र हा व्यवहार भ्रष्टाचार समजला जातो. समाजात एका रोगाप्रमाणे फोफावत असलेल्या या भ्रष्टाचाररूपी ...