राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असलेल्या प्रतापगड या तिर्थस्थळावर महाशिवरात्री पर्वानिमित्त दोन लाखावर भाविकांनी भोलाशंकर व मुस्लिम बांधवानी ख्वाजा उस्मान गणी हारूनी बाबांचे दर्शन घेतले. ...
तालुक्याचे मुख्यालय असलेल्या आमगावसह रिसामा ग्रामपंचायतला एकत्रितपणे शासनाने नगर परिषद म्हणून जाहीर करावे, या मागणीसाठी आता रिसाम्यातील नागरिकांनी लढा सुरू केला आहे. ...
पाणी विक्री रक्कम व त्यावरील व्याज अशी एकूण १० कोटी ६४ लाख ८५ हजार ३०१ रूपयांची थकबाकी वसुलीच्या टेंशनमध्ये असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाच्या मदतीला शासनाने निर्भय योजना दिली. ...
तिसरा मृतदेह मंगळवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत बाराद्वारी तलाव बाभळीच्या झुडपाजवळ आढळून आला. तोही अंदाजे ३०-३५ वयोगटातील आहे. मृतदेह विवस्त्र आहे. त्याच्या मानेवर, छातीवर, पोटावर, मांडीवर, पाठीवर आणि गुप्तांगावर धारदार ...
भोर : महाशिवरात्रीनिमित्त आंबवडे (ता. भोर) येथील पांडवकालीन निर्सगरम्य नागेश्वराच्या मंदिरात भविकांनी दिवसभर दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. तालुक्यातील अनेक शिवमंदिरांत गर्दी होती. ...