लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Gadchiroli (Marathi News)

खास आपल्यासाठी
राजकीय पदावर नसलो तरी जनसेवेसाठी कटिबद्ध राहिल - Marathi News | Although not in a political position, he will remain committed to public service | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अहेरीच्या दसरा महोत्सवात अम्ब्रिशराव आत्राम यांचे प्रतिपादन

शुक्रवारी सकाळी साईबाबांची पालखी निघाली. यावेळी पालखीच्या मार्गावर अनेक ठिकाणी अम्ब्रिशराव यांचे स्वागत करण्यात आले. काही व्यावसायिकांनी प्रतिष्ठानात त्यांना आमंत्रित करून त्यांच्या हाताने केक कापला. रात्रीच्या पारंपरिक पूजनानंतर राजमहाल परिसरात दसरा ...

बोदलीजवळच्या जंगलात वाघाचा इसमावर जबर हल्ला - Marathi News | A tiger attacks Isma in the forest near Bodali | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :सहकाऱ्यांनी आरडाओरड केल्याने वाघाने ठोकली धूम

लालाजी यांच्यासह बोदली गावातील ७ इसम बोदलीपासून २ ते २.५ किलोमीटर अंतरावर असलेल्या जंगलात (कक्ष क्रमांक १७९) सिंधी आणण्यासाठी गेले होते. १२.३० वाजताच्या सुमारास लालाजी यांच्या आरडाओरड करण्याचा आवाज त्यांना आला. त्यामुळे बाकी लोकांनीही आरडाओरड करत तिक ...

अधिकार क्षेत्राबाहेरील दाखले मागू नये - Marathi News | Do not ask for certificates outside the jurisdiction | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :ग्रामसेवक संघटनेची तहसीलदारांकडे मागणी

ग्रामपंचायतीला अस्तित्वात असलेल्या दस्तावेजांची सत्यप्रत म्हणून ग्रामसेवक ग्रामपंचायतीचे सचिव या नात्याने दाखले पारित करतो. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश - २०१५ अनुसार ग्रामविकास विभाग यांचे शासन निर्णय क्रमांक आरटीएस-२०१८/प्र.क्र.१४५ /आस्था-५ दिन ...

लोहखाणीत वाढताहे काम मागणाऱ्यांची गर्दी - Marathi News | The number of job seekers is increasing in the iron mine | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :सुरजागडमध्ये सुशिक्षित बेरोजगारांसह अशिक्षितांनाही हवे काम

सुरक्षा गार्ड, पहाडीवरील काम, कंपनीकडून सुरू असलेले एटापल्ली-आलापल्ली रस्त्याचे काम, जीवनगट्टा येथील बेस कॅम्पचे काम, हेडरी व एटापल्ली येथील दवाखाना, एटापल्ली येथील ऑक्सिजन प्लांट यासह इतर ठिकाणी महिला, पुरुष, सुशिक्षित बेरोजगार युवकांना काम मिळाले आ ...

अतिदुर्गम भागातील प्रियंका दासरी बनणार अधिकारी - Marathi News | Priyanka Dasari will be the officer in the remote area | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अतिदुर्गम भागातील प्रियंका दासरी बनणार अधिकारी

Gadchiroli News गडचिरोली जिल्ह्याच्या अतिसंवेदनशील व अतिदुर्गम झिंगानूर येथील जिल्हा परिषद शाळेतून शिक्षण घेऊन सिरोंचाची कन्या प्रियंका स्वामी दासरी हिने एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आहे ...

चारचाकी वाहनातून आरमाेरीकडे येणारी एक लाखाची दारू जप्त - Marathi News | One lakh liquor was seized from a four-wheeler coming towards Armari | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दोन दारू तस्करांना अटक, नाकाबंदी पॉईंटवर पहाटेची कारवाई

वाहनांची तपासणी करत असताना पहाटेच्या सुमारास नागपूर, ब्रह्मपुरीकडून आरमोरीकडे येणाऱ्या एका चारचाकी (झायलो वाहन, क्रमांक एमएच ०३, बीएस-७५०२) वाहनाला अडविण्यात आले. त्या वाहनाची तपासणी केली असता, त्यात एक लाख दोन हजार रुपये किमतीच्या ९० मिलीच्या देशी द ...

626 हेक्टरमधील गर्भावस्थेत असलेल्या धानपिकाचे झाले तणस - Marathi News | Weeds of 626 hectares of germinated rice crop became weeds | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :इटियाडोह प्रकल्पाचे पाणी न मिळाल्याने वघाळातील नागरिकांचा आक्रोश

यावर्षीच्या खरीप हंगामात आरमोरी तालुक्यात मागील वर्षीच्या तुलनेत कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे बहुतांश शेती इटियाडोह प्रकल्पाच्या पाण्यावर अवलंबून आहे. अनेक ठिकाणी कालव्यांना भेगा पडलेल्या आहेत. काही ठिकाणी पाळ फुटलेली आहे. मात्र त्याकडे संबंधितांकडून ...

भामरागडमध्ये पोस्टिंग म्हणजे शिक्षा नव्हे... - Marathi News | Posting in Bhamragad is not a punishment ... Dr Prakash Amte | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :भामरागडमध्ये पोस्टिंग म्हणजे शिक्षा नव्हे...

Gadchiroli News अनेक सोयीसुविधांपासून वंचित असलेल्या भामरागडमध्ये पोस्टिंग म्हणजे अनेकांना शिक्षा वाटत असते. वास्तविक अशा दुर्गम भागात राहूनसुद्धा आपला वेळ सत्कारणी लावला जाऊ शकतो, असे मत ज्येष्ठ समाजसेवी पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांनी व्यक्त केले. ...

युवकासोबत गेलेल्या महिलेची जंगलात हत्या - Marathi News | Murder of a woman who went with a youth in the forest | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मोहटोला-शिरपूरच्या जंगलात १० दिवसांनंतर सापडला मृतदेह; युवक ताब्यात

मृत महिला दि.२ ला एका युवकासोबत मोटारसायकलवर गेल्याची चर्चा परिसरात होती. ती परत न आल्यामुळे सर्वत्र शोधाशोध केली. पण ती दिसली नाही. त्यामुळे पती उदाराम दोनाडकर यांनी दि. ३  रोजी देसाईगंज पोलिसांत तक्रार नोंदवली होती. त्या अनुषंगाने पोलिसांनी कुरूड य ...