आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
दीक्षांत भाषण करताना अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष हर्ष चौहान म्हणाले की, केवळ पदवी मिळाली म्हणजे झाले असे नाही. ही सुरुवात आहे. स्वत:ला, आपल्या गावाला, समाज, प्रदेश आणि देशाला समजून घ्या. आपले गाव समृद्ध झाले तर देश समृद्ध होईल. मी जे काही करेल त्य ...
महामहीम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे आज गडचिरोलीत दाखल झाले आहेत. ते गोंडवाना विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभासह विविध सामाजिक संस्थांना ते भेटी देणार आहेत. तसेच विविध कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. ...
गडचिराेली जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांसह खासगी व्यवस्थापनाच्या अनुदानित व विना अनुदानित शाळा सुरू झाल्या आहेत. येथे इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग ४ ऑक्टाेबरपासून भरविले जात आहेत. मात्र विद्यार्थ्यांची लिहिण्याची सवय तुटली आहे. एकाच ठिकाण ...
प्रशासनाने बरीच जागृती केल्यानंतर नागरिकांनी मास्क घालण्यास सुरुवात केली हाेती. दिवसभर काम करीत असताना काही नागरिकांचे मास्क हनुवटीला लटकून राहत हाेते. मात्र मास्क वापरत हाेते. मागील दाेन महिन्यांपासून काेराेना रुग्णांची संख्या २० च्या आतमध्ये आहे. द ...
जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, महिला व बाल रुग्णालय आदींना वैद्यकीय अधीक्षकांकडून औषध निर्माण अधिकाऱ्यांना आय.एच.आय.पी. मधील पी फाॅर्म भरण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. आधीच कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा व अतिरिक्त कामांमुळेही सक्तीची दिली जाणारी ज ...
राज्यपाल कोश्यारी हे सोमवार, दि. ११ ऑक्टोबर रोजी दुपारी गडचिरोलीत पोहोचतील. दि.१२ ला सकाळी एमआयडीसी परिसरात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्यावतीने आयोजित गुजरातपर्यंतच्या सायकल रॅलीचा राज्यपालांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ केला जाणार आहे. त्याचद ...
जागतिकीकरणानंतर खासगी क्षेत्रातही नाेकऱ्यांचे दालन उघडले खरे; परंतु कालांतराने अभियांत्रिकी व आयटी क्षेत्रामधील राेजगारावर कुऱ्हाड काेसळली. काेराेनामुळे काही कालावधीसाठी पदभरतीला ब्रेक लागला. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा ...
सायबर माॅर्फिंगमध्ये एखाद्या व्यक्तीचे मूळ छायाचित्र बदलले जाते. महिलांची किंवा तरुणींची छायाचित्रे डाउनलोड करून अवमानना होईल, अशा प्रकाराने माॅर्फिंग करून ते पुन्हा वेबसाइटवर रिपोस्ट किंवा अपलोड करून बनावट प्रोफाइल बनविले जातात. त्यामुळे तरुणी आणि म ...
इल्लूर येथील शेतकरी विश्वनाथ घुसाजी बामनकर हे सर्वपित्री अमावास्येच्या दिवशी सकाळी ११.३० वाजता शेतात बैल चारायला घेऊन जात होते. दरम्यान, बैल थांबले. त्यांना पुढे हाकल्यानंतरही ते पुढे जात नव्हते. बैल का पुढे जात नाहीत, हे पाहण्यासाठी बामनकर पुढे येता ...
गडचिरोली पोलीस दल, बँक ऑफ इंडिया आरसेटी गडचिरोली, कृषी विज्ञान केंद्र, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) सोनापूर आदी विभागांच्या संयुक्त विद्यमाने या स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. कृषी विज्ञान केंद्र व बीओआय आरसेटीअंतर्गत ३५ जणांना ...