लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Gadchiroli (Marathi News)

खास आपल्यासाठी
दारुड्या पतीची डोक्यात मुसळ मारून हत्या; पत्नीला अटक - Marathi News | Drunken husband killed by beating his head with a mallet; Wife arrested | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दारुड्या पतीची डोक्यात मुसळ मारून हत्या; पत्नीला अटक

Gadchiroli News दारु पिऊन सतत त्रास देणाऱ्या पतीचा मुलीच्या सहाय्याने पत्नीने डोक्यात मुसळ मारुन काटा काढला. यानंतर पळून गेलेल्या पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतले. ...

कंटेनर-टिप्पर समोरासमोर धडकले, दुचाकीस्वार मध्ये अडकले; दोन ठार एक जखमी - Marathi News | Container, tipper collided head-on at korchi kurkheda route, two bikers killed and one injured | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कंटेनर-टिप्पर समोरासमोर धडकले, दुचाकीस्वार मध्ये अडकले; दोन ठार एक जखमी

कुरखेडा तालुक्यातील घटना ...

तोडगट्टातील आदिवासींच्या आंदोलनाचे काय हाेणार? २२ दिवस उलटले तरीही तोडगा नाही - Marathi News | The tribals protesting in Todagatta of Gadchiroli against the proposed iron mines, 22 days passes but no solution yet | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :तोडगट्टातील आदिवासींच्या आंदोलनाचे काय हाेणार? २२ दिवस उलटले तरीही तोडगा नाही

आता साखळी पद्धतीने देताहेत ठिय्या ...

गाव सरसावले, पोलिसही भारावले... नक्षल प्रभावित कोठीत आठ दिवसांत उभारले वाचनालय - Marathi News | A library was built in a Naxal-affected Kothi village in gadchiroli district | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गाव सरसावले, पोलिसही भारावले... नक्षल प्रभावित कोठीत आठ दिवसांत उभारले वाचनालय

अवघ्या आठ दिवसांत पुस्तके, साहित्यांची जुळवाजुळव; दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना लाभ ...

छत्तीसगड सीमेवर नक्षलवाद्याचे एन्काऊंटर, तीन पिस्तूलसह शस्त्रसाठा जप्त - Marathi News | Naxal encounter on Chhattisgarh border, arms cache including three pistols seized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :छत्तीसगड सीमेवर नक्षलवाद्याचे एन्काऊंटर, तीन पिस्तूलसह शस्त्रसाठा जप्त

पोलिस-नक्षल्यांत धूमश्चक्री: गडचिरोली पोलिसांच्या सी -६० जवानांची कारवाई ...

सागवान नही, ये तो सोना है... आलापल्लीच्या सागवानाची साऱ्या जगाला भुरळ - Marathi News | Sagwan Nahi, Ye Toh Sona Hai... Teakwood of Allapalli becomes the charm of the whole world | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :सागवान नही, ये तो सोना है... आलापल्लीच्या सागवानाची साऱ्या जगाला भुरळ

अयोध्येतील राम मंदिराची वाढणार शोभा : जंगलात आढळतात दुर्मीळ प्रजातीची लाकडे ...

दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनाने बॅरिकेट तोडले, पण... - Marathi News | trafficker Shankar Anna caught, 14 lakh of liquor and a cargo jeep with a total value of 18 lakh seized | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनाने बॅरिकेट तोडले, पण...

तस्कर शंकर अण्णाला पोलिसांचा दणका: अंधारात सव्वाशे किलोमीटर रंगला पाठशिवणीचा खेळ ...

'मग्रारोहयो'तील २३ घोटाळेबाज पाठीशी; दोषी आढळूनही कारवाई नाही - Marathi News | 23 scammers in 'Magrarohoyo' backed; Even if found guilty, no action is taken | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :'मग्रारोहयो'तील २३ घोटाळेबाज पाठीशी; दोषी आढळूनही कारवाई नाही

विकासकामांच्या नावाखाली कोट्यवधींची उधळपट्टी ...

गडचिरोलीची मिरची राज्याची सीमा ओलांडून थेट चीनमध्ये - Marathi News | Gadchiroli's chillies cross the state border and reaches to China | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीची मिरची राज्याची सीमा ओलांडून थेट चीनमध्ये

तडका महाग : किलोमागे ५० रुपयांनी दरवाढ, उत्पादकांना होतोय फायदा ...