लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Gadchiroli (Marathi News)

खास आपल्यासाठी
कमलापूरचे आठ हत्ती बारा दिवसांच्या वैद्यकीय रजेवर; वैद्यकीय तपासणीसह उपचार - Marathi News | Eight elephants from Kamalapur on medical leave for twelve days; Treatment with medical examination | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कमलापूरचे आठ हत्ती बारा दिवसांच्या वैद्यकीय रजेवर; वैद्यकीय तपासणीसह उपचार

पर्यटकांसाठी कॅम्प राहणार बंद ...

अल्पवयीन मुलगी रहस्यमयरित्या झाली गायब, आरमोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | A minor girl mysteriously disappeared, a case was registered in Armory police station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अल्पवयीन मुलगी रहस्यमयरित्या झाली गायब, आरमोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

कुणीतरी अज्ञात इसमाने मुलीला फुस लाऊन पळवून नेले असल्याचा संशय मुलीच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत व्यक्त केला आहे. ...

वळणावर अपघात; पित्यासह लेक ठार ! दुचाकी-ट्रॅक्टरची समाेरासमाेर धडक - Marathi News | accident on the turn two killed | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वळणावर अपघात; पित्यासह लेक ठार ! दुचाकी-ट्रॅक्टरची समाेरासमाेर धडक

स्वगावाहून दुचाकीने एटापल्ली येथे कामानिमित्त येत असलेल्या पिता व लेकीचा दुचाकी-ट्रॅक्टरच्या समाेरासमाेर धडकेत मृत्यू झाला. ही घटना एटापल्ली- गट्टा मार्गावरील महादेव मंदिर वळणावर बुधवारी सकाळी ११ वाजता घडली. ...

अल्पवयीन मुलगी रहस्यमयरित्या झाली गायब; आरमोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | A teenage girl mysteriously disappears A case has been registered at Armory Police Station | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अल्पवयीन मुलगी रहस्यमयरित्या झाली गायब; आरमोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

कुटुंबियांना काहीही न सांगता घरातून निघुन गेलेली १६ वर्षीय मुलगी सायंकाळी परतली नाही. ...

गडचिरोलीतील १० पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; लोकसभेसाठी खांदेपालट - Marathi News | Transfer of 10 Police Inspectors in Gadchiroli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीतील १० पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; लोकसभेसाठी खांदेपालट

१० नवे अधिकारी येणार  ...

उंचीवर आक्षेप, दाेघांची नागपुरात हाेणार पुनर्माेजणी; चेन्नईवरून उपकरणासह येणार चमू - Marathi News | Objections to height, re-arrangement of two to be held in Nagpur | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :उंचीवर आक्षेप, दाेघांची नागपुरात हाेणार पुनर्माेजणी; चेन्नईवरून उपकरणासह येणार चमू

जिल्हा पाेलिस भरतीत २०२३ मध्ये प्रदीप मल्लेलवार व सुभाष गुट्टेवार या दाेघांची अंतिम निवड झाली हाेती. ...

हनी ट्रॅप प्रकरणातील आराेपींना ५ फेब्रुवारीपर्यंत पाेलिस काेठडी - Marathi News | Arrested in honey trap case remanded to police custody till February 5 | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :हनी ट्रॅप प्रकरणातील आराेपींना ५ फेब्रुवारीपर्यंत पाेलिस काेठडी

येथील एका सहायक अभियंत्याला ''कॉलगर्ल''च्या माध्यमातून ''हानीट्रॅप''मध्ये अडकवून दहा लाखांची खंडणी मागणाऱ्या चार आराेपींना पाेलिसांनी साेमवारी अटक केली. ...

बसचे एक्सल तुटले, २५ प्रवासी बालंबाल बचावले, चालकाचे प्रसंगावधान - Marathi News | Axle of the bus broke, 25 passengers escaped unharmed | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :बसचे एक्सल तुटले, २५ प्रवासी बालंबाल बचावले, चालकाचे प्रसंगावधान

ही घटना मंगळवारी दुपारी १२:३० वाजता सिरोंचा पासून ३२ किमी अंतरावर घडली. ...

गडचिरोलीच्या अभियंत्यावर नागपुरात हनी ट्रॅप; पत्रकार, पोलिसासह पाच जण जेरबंद - Marathi News | Honey Trap in Nagpur on Engineer from Gadchiroli Journalists five people including the police were jailed | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीच्या अभियंत्यावर नागपुरात हनी ट्रॅप; पत्रकार, पोलिसासह पाच जण जेरबंद

पोलिस अंमलदार सुशील गवई हा देखील हनी ट्रॅप करणाऱ्या टोळीसाठी काम करायचा, त्यानेही हे प्रकरण मिटविण्यासाठी अभियंत्याकडे १० लाख रुपयांची मागणी केली. ...