लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Football (Marathi News)

खास आपल्यासाठी
बार्सिलोना उपांत्य फेरीत, मँचेस्टर युनायटेडविरुद्ध मेस्सीचे दोन गोल - Marathi News | In the Barcelona semi-final, Messi scored two goals against Manchester United | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :बार्सिलोना उपांत्य फेरीत, मँचेस्टर युनायटेडविरुद्ध मेस्सीचे दोन गोल

लियोनल मेस्सीने केलेल्या दोन गोलच्या जोरावर बार्सिलोनाने उपांत्यपूर्व फेरीच्या दुसऱ्या सत्रात मॅँचेस्टर युनायटेडला (एमयू) ३-० असे पराभूत केले. ...

चाकोरी मोडून हजारो मुलींना दाखवली दिशा; तनाज तुझ्यावर 'नाज' आहे! - Marathi News | Inspirational story of Tanaz Hassan Mohammad; the football lover girl who gave direction of many girls | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :चाकोरी मोडून हजारो मुलींना दाखवली दिशा; तनाज तुझ्यावर 'नाज' आहे!

केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे... हातावर हात ठेवून परिस्थिती बदलेल याची प्रतीक्षा करण्यापेक्षा ती बदलण्यासाठी स्वत: झटणे गरजेचे आहे. ...

अपंगत्वही त्याला रोखू शकत नाही, फुटबॉलपटूच्या जिद्दीला सलाम - Marathi News | Disability cannot stop this teenage football sensation from following his passion | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :अपंगत्वही त्याला रोखू शकत नाही, फुटबॉलपटूच्या जिद्दीला सलाम

म्यानमारचा कौंग खँट लीन... जगभरातील फुटबॉलप्रेमींप्रमाणे लीनही अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सीचा चाहता.. ...

मेस्सी, सुआरेजच्या गोलने बार्सिलोना विजयी - Marathi News | Messi, Suarez's ball Barcelona won | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :मेस्सी, सुआरेजच्या गोलने बार्सिलोना विजयी

ला लीगा फुटबॉल ; अ‍ॅटलेटिको माद्रिदला नमवून केली जेतेपदाकडे कूच ...

फिफाच्या कार्यकारी समितीवर प्रफुल्ल पटेल - Marathi News | Praful Patel on the FIFA Executive Committee | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :फिफाच्या कार्यकारी समितीवर प्रफुल्ल पटेल

निवड झालेले पहिले भारतीय ...

‘एफसी कोल्हापूर’ महिला आयलीग फुटबॉल स्पर्धेसाठी पात्र - Marathi News | 'FC Kolhapur' eligible for Women's Aileague Football tournament | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :‘एफसी कोल्हापूर’ महिला आयलीग फुटबॉल स्पर्धेसाठी पात्र

मुंबई येथील कुपरेज मैदानावर सुरू असलेल्या महिला आयलीग पात्रता फेरी फुटबॉल स्पर्धेत एफसी कोल्हापूर सिटी संघाने बॉडीलाईन फुटबॉल क्लब (मुंबई)चा ४-० असा पराभव करीत वूमेन्स आयलीग फुटबॉल स्पर्धेच्या मुख्य स्पर्धेसाठी पात्रता सिद्ध केली. ...

लिओनेल मेस्सी की ख्रिस्तियानो रोनाल्डो? राहुल गांधींनी सांगितला फेव्हरेट कोण...  - Marathi News | lionel messi or cristiano ronaldo who is better? Congress President Rahul Gandhi told his favorite ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लिओनेल मेस्सी की ख्रिस्तियानो रोनाल्डो? राहुल गांधींनी सांगितला फेव्हरेट कोण... 

जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटू कोण, लिओनेल मेस्सी की ख्रिस्तियानो रोनाल्डो? हा कधी न संपणारा वाद आहे. या दोन्ही खेळाडूंनी जगभरात आपला चाहतावर्ग तयार केला आहे. ...

रोनाल्डो-मेस्सी जेतेपदासाठी भिडणार? - Marathi News | Ronaldo-Messi wins for the title? | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :रोनाल्डो-मेस्सी जेतेपदासाठी भिडणार?

युरोपियन लीग फुटबॉल : उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक जाहीर ...

युएफा चॅम्पियन्स लीग : रोनाल्डो-मेस्सी जेतेपदासाठी भिडणार? - Marathi News | The 2018/19 UEFA Champions League Quarter-Final Draw Confirmed | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :युएफा चॅम्पियन्स लीग : रोनाल्डो-मेस्सी जेतेपदासाठी भिडणार?

UEFA Champions League: युरोपातील सर्वात प्रतिष्ठित चॅम्पियन्स लीग स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक शुक्रवारी जाहीर करण्यात आले ...