
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

राष्ट्रीय :पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
चार राज्यांपैकी तीन राज्यांचे निकाल विरोधकांसाठी धक्का देणारे आहेत. केरळमध्ये काँग्रेसने सत्ता मिळवली असली, तर आसाम, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये इंडिया आघाडीच्या घटक पक्षांचा मोठा पराभव झाला आहे. ...

महाराष्ट्र :“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
Deputy CM Eknath Shinde: बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या ऐतिहासिक विजयाबाबत एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले. ...

सोलापूर :भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
Solapur Akkalkot Highway Accident: सोलापूरमधील रूद्देवाडीजवळ एसटी बस आणि डंपरचा भीषण अपघात. डंपरने पेट घेतला असून दोन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. वाचा सविस्तर माहिती. ...

राष्ट्रीय :हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईं पराभूत
Assam Assembly Election 2026 Result: काँग्रेसचे आसाममधील प्रमुख नेते आणि राहुल गांधी यांचे निकटवर्तीय गौरव गोगोई यांनाही पराभवाचा धक्का बसला आहे. गौरव गोगोई यांना जोरहाट विधानसभा मतदारसंघात तब्बल २३ हजारांहून अधिक मतांनी पराभवाचा सामना करावा लागला. ...

राष्ट्रीय :भारताच्या माजी क्रिकेटपटूची राजकीय मैदानात दमदार एंट्री, बड्या नेत्याविरोधात घेतली आघाडी
West Bengal Assembly Election Result: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून लढत असलेला भारताचा माजी क्रिकेटपटू अशोक दिंडा याने क्रिकेटनंतर आता राजकीय मैदानात दमदार एंट्री घेण्याच्या दिशेने आश्वासक पाऊल टाकले आहे. ...

व्यापार :'या' स्टॉकनं केलं मालामाल! ५ वर्षांत १४००% चं छप्परफाड रिटर्न, आज पुन्हा अपर सर्किट
शेअर बाजारामध्ये असे अनेक शेअर्स असतात जे कधी तीव्र घसरणीमुळे गुंतवणूकदारांना घाबरवतात, तर कधी जबरदस्त परतावा देऊन थक्क करतात. तुमच्याकडे आहे का हा शेअर? ...

भक्ती :वैशाख अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: राहु काळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, चंद्रोदयाची वेळ!
Vaishakh Angaraki Sankashti Chaturthi May 2026: २०२६ मध्ये दुसऱ्यांदा संकष्टी चतुर्थीला अंगारकी योग जुळून येत आहे. चंद्रोदय वेळ, पूजा विधी याबाबत सविस्तर जाणून घ्या... ...

राष्ट्रीय :मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
Tamil Nadu Election Results 2026 : तामिळनाडूमध्ये थलापती विजयच्या TVK पक्षाची मोठी मुसंडी. विजय यांच्या वडिलांनी काँग्रेसला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिल्याचा दावा. केरळनंतर तामिळनाडूतही काँग्रेस सत्तेत? ...

फिल्मी :'सैराट'फेम अरबाज शेखने केला निकाह, कोण आहे 'सल्या'ची पत्नी? रिंकू राजगुरुनेही केली कमेंट
'सल्या'च्या निकाहचे फोटो पाहा ...

सखी :"'ट्विंकल-ट्विंकल' शिकण्यासाठी २.५ लाख द्यायचे?"; सिनियर केजीची फी पाहून पालक शॉक
एका शाळेचं फी स्ट्रक्चर व्हायरल झालं असून त्याने इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे. ही घटना एका नर्सरीच्या मुलाच्या फीची आहे, जी एखाद्या मोठ्या इंजिनिअरिंग कॉलेज किंवा एमबीए कोर्सच्या फीलाही टक्कर देत आहे ...

ऑटो :दोन सिलिंडर, एकदाच रांगेत राहून भरा, दुप्पट फिरा...! या कंपनीने सीएनजीमध्ये सात सीटर कार लाँच केली
Nissan Gravite CNG Price: निसान इंडियाने ७-सीटर ग्रेवाइटसाठी ट्विन-सिलिंडर सीएनजी किट लाँच केले आहे. कमी किमतीत मोठी फॅमिली कार शोधणाऱ्यांसाठी हा सर्वोत्तम पर्याय. ...
