
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

राष्ट्रीय :आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ; ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
विधानसभेसाठी रणनीती! चड्ढांची भूमिका ठरेल निर्णायक, भगवंत मान सरकारला धोका ...

महाराष्ट्र :दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
वंचितचा दावा : फडणवीसांचा इन्कार पण राऊत म्हणाले, ‘तेच’ सांगतील ...

महाराष्ट्र :मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
हा मार्ग सुरू झाल्यावर लोणावळा घाटातील कोंडीतून प्रवाशांची कायमची सुटका होणार आहे ...

महाराष्ट्र :राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
अकोला अन् अमरावती येथे सर्वाधिक ४५.६ अंश तापमान ...

मुंबई :एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
प्रकरण महसूल मंत्र्यांकडे, पत्रव्यवहाराचा पत्ता बदलला आणि जागेचाही पडला विसर ...

संपादकीय :संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
संजय गायकवाड यांच्यापर्यंत ते पुस्तक पोहोचवण्यामागे काही परकीय शक्तींचा हात होता का? एखादे पुस्तक ३८ वर्षानंतर अशा पद्धतीने चर्चेत आणले त्यामागे त्या पुस्तकाचा खप वाढावा अशी तर कुणाची चाल नसेल..? ...

मुंबई :ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
नेस्को प्रकरणासारख्या घटना ही केवळ अपवाद नसून मोठ्या संकटाची लक्षणे आहेत. मुख्य म्हणजे मुंबई, पुणे या शहरांच्या उपनगरात कडक कारवाई अपेक्षित आहे. परदेशी व स्थानिक समाजकंटकांनी तिथल्या शांततेचा गैरफायदा घेऊन नवी केंद्रे चालवली आहेत. मानवी आणि तांत्रिक ...

महाराष्ट्र :शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
आम्ही साधू, संतांचा आदर करतो व भविष्यातदेखील करू. मात्र, शास्त्री यांच्या वक्तव्याचा निषेध आहे असं राजे मुधोजी भोसले यांनी म्हटलं. ...

क्राइम :पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
दिल्लीतील दलाल दानिश खान होता ‘मीडिएटर’ ...

क्राइम :स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
बँकेने सखोल चौकशी केली असता, ३.७९ कोटी रुपये किमतीच्या २२ पाकिटांमध्ये चक्क बनावट सोने आढळले. ...

मुंबई :बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
हल्लेखोरांना मदत करण्यात महत्त्वाची भूमिका, या प्रकरणात आतापर्यंत एकूण २६ आरोपींना अटक करण्यात आली आहे ...
