ड्रेसची किंवा शर्टची ताठ कॉलर म्हणजे आपला प्रत्येकाचा एकदम प्रेस्टीज पॉइंटच. आजही कॉलर ताठ असावी यासाठीच आपला हट्ट. या कॉलरनेही काळानुरूप नवं नवं रूप घेतलं आणि आपल्यातला ताठपणा कमी करत कॉलरही नम्रच झाली. ...
तेलक्ट त्वचेकडे रोज थोडं जाणीवपूर्वक लक्ष दिलं, घरात सहज उपलब्ध होणारे घटक वापरून त्वचा स्वच्छ ठेवणारे उपाय केले तर तेलकट त्वचेवरचे ब्लॅकहेडस आणि व्हाइटहेडसही सहज जातात. आणि त्वचा नितळ दिसते. ...
मराठमोळा परकर किंवा घागरा हे झाले आपले पारंपरिक भारतीय कपडे. त्यालाच थोडा हटके टच देऊन, त्यापासून तयार झालेल्या स्टायलिश स्कर्टनी सध्या मुलींना भुरळ घातली आहे. ...
नोकरदार महिलांनी, सतत कामात असलेल्या महिलांना मेकअप करायचाच नाही का? तर असं मुळीच नाहीये. खरंतर सतत घाईत असलेल्या महिलांसाठी घाईतल्या मेकअपचा पर्यायही उपलब्ध आहे. त्यासाठी हे सात उपाय करायला हवेत. ...
ज्यांची शरीरयष्टी सडपातळ असते ते नेहमी व्यक्तिमत्त्व खुलविण्यासाठी बेस्ट स्टाइल टिप्सच्या शोधात असतात. जाणून घ्या अशा मुलींनी कशा प्रकारचे कपडे वापरावे, म्हणजे त्या स्टायलिश दिसतील..! ...
नोकरी शोधणे हे सोपे काम नाही, पण त्याकरता बरेच मार्ग आणि संधी उपलब्ध आहेत. तुम्हाला खूप कष्ट करण्याची गरज आहे. जर तुमच्यामध्ये प्रबळ इच्छाशक्ती असेल तर तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकाल. ...
सजावटीचे अवडंबर न करता माफक प्रमाणात केलेली सजावट घराला आल्हाददायकपणा देणारी ठरते. बदलत्या जीवनशैलीबरोबर सजावटीचे ट्रेंडही बदलत आहेत. त्यांचा वापर केला तर घराला प्रसन्न लूक देता येईल. ...
हा लूक मिळविण्यासाठी राणी मुखर्जीला तब्बल १ लाख ३० हजार रुपये मोजावे लागले आहेत. हे जॅकेट ब्रिटिश फॅशन ब्रॅँड बेलस्टाफद्वारा खरेदी करण्यात आले आहे. ...
विराटच्या या बंगल्यात शानदार बेडरुम, हॉल, इम्पोर्टेड फर्नीचर आणि प्रत्येक सुविधांनी परिपूर्ण आहे. असे म्हटले जात आहे की, लग्नानंतर विराट आणि अनुष्का याच घरात राहण्यास जाऊ शकतात. ...