लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Haryana Assembly Election 2024 - News

Crime News: धक्कादायक! स्पा सेंटरमध्ये तरुणींकडून मारहाण, पैसे काढून घेतले, तरुणाने विषप्राशन करून केली आत्महत्या  - Marathi News | Crime News: Shocking! Young man beaten, robbed of money in spa center, young man commits suicide by poisoning | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! स्पा सेंटरमध्ये तरुणींकडून मारहाण, पैसे काढून घेतले, तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

Crime News:तरुणींनी केलेल्या मारहाणीमुळे धक्का बसलेल्या एका तरुणाने संशयास्पद परिस्थितीमध्ये विषप्राशन करून आतमहत्या केली. दरम्यान, या प्रकरणात स्पा सेंटरमधील मुलींविरोधात आरोप केला आहे. ...

आता 'या' राज्याचे सरकार मुलगी जन्माला आल्यावर देणार 21 हजार रुपये, कारण... - Marathi News | haryana government giving an omen of 21 thousand on the birth of a daughter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता 'या' राज्याचे सरकार मुलगी जन्माला आल्यावर देणार 21 हजार रुपये, कारण...

Haryana Government : हरयाणातील भाजप-जेजेपी युती सरकार आता मुलींच्या सक्षमीकरणासाठी 'आपकी बेटी-हमारी बेटी' योजनेबाबत लोकांना जागरूक करणार आहे. ...

गुरमीत राम रहीमला झेड प्लस सुरक्षा, खलिस्तान्यांकडून जीवाला धोका! - Marathi News | Dera chief Gurmeet Ram Rahim gets Z-Plus security cover amid threats from pro-Khalistan outfits | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुरमीत राम रहीमला झेड प्लस सुरक्षा, खलिस्तान्यांकडून जीवाला धोका!

Dera chief Gurmeet Ram Rahim : खलिस्तान समर्थक डेरा प्रमुख राम रहीमच्या जीवाला धोका पोहोचवू शकतात, त्यामुळे त्याला कडक सुरक्षा देण्यात येत असल्याचे सरकारने म्हटले आहे. ...

बोंबला! लग्नानंतर नवरीला घरी घेऊन जात होता नवरदेव, रस्त्यात तिचा चेहरा पाहिला अन् बसला धक्का! - Marathi News | Haryana : Fake marriage exposed, Gang changed bride deal done in 7 lakh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बोंबला! लग्नानंतर नवरीला घरी घेऊन जात होता नवरदेव, रस्त्यात तिचा चेहरा पाहिला अन् बसला धक्का!

Fake Marriage News : ही घटना हरयाणातील आहे. हरयाणाच्या नांगल चौधरी येथील फूलचंद गुर्जरने फेब्रुवारीला यासंबंधी तक्रार पोलिसात दिली होती. त्यात सांगितलं होतं की, ४ लोकांनी त्याचं खोटं लग्न लावून दिलं. ...

माझं तुझ्या मुलीवर प्रेम आहे, तिला माझ्या स्वाधीन कर नाहीतर ॲसिड फेकेन... माथेफिरू प्रियकराची करतूद - Marathi News | I love your daughter, give her to me or I'll throw acid ...lover threaten | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माझं तुझ्या मुलीवर प्रेम आहे, तिला माझ्या स्वाधीन कर नाहीतर ॲसिड फेकेन... माथेफिरू प्रियकराची करतूद

Crime News :त्याने हातात ॲसिड  घेऊन मुलीवर फेकण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, हाणामारी पाहून लोकांच्या जमावाने त्याला पकडले. ...

पोलीस बनले आई! तीन वर्षाच्या मुलाला पाजले दूध अन् कडेवर घेऊन फिरवले - Marathi News | The Police became mother! feed milk to A three-year-old boy and take care | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलीस बनले आई! तीन वर्षाच्या मुलाला पाजले दूध अन् कडेवर घेऊन फिरवले

Police News : दोघेही एकटेच बोलायला गेले असता त्यांनी तेथून पळ काढला आणि त्यांच्या 3 वर्षाच्या मुलाला तिथेच सोडून दिले. ...

खड्ड्यात उपाशी ठेवलं, थंड पाण्यात केलं उभं; IPS अधिकाऱ्याकडे काम करणाऱ्या मुलीनं सांगितली सुन्न करणारी कहाणी - Marathi News | Hungry in the pit, standing in the cold water; A numbing story told by a girl working at an IPS officer home | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खड्ड्यात उपाशी ठेवलं, थंड पाण्यात केलं उभं; IPS अधिकाऱ्याकडे काम करणाऱ्या मुलीनं सांगितली सुन्न करणारी कहाणी

Inhumanity Case : पीडित मुलीच्या वडिलांनी आपल्या मुलीवर झालेल्या अत्याचाराबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यावर ही बाब समोर आली. पीडितेच्या वडिलांची दुःखद कहाणी ऐकून सर्वजण थक्क झाले. ...

निवडणुकीपूर्वी राम रहीमला 21 दिवसांची फर्लो मंजुर, राज्यातील 69 मतदारसंघात आहे मोठा प्रभाव - Marathi News | Gurmeet Ram Rahim granted 21 days parole, has big impact in 69 constituencies in the state | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुकीपूर्वी राम रहीमला 21 दिवसांची फर्लो मंजुर, राज्यातील 69 मतदारसंघात आहे मोठा प्रभाव

पंजाबमधील 23 जिल्ह्यांमध्ये 300 मोठे डेरे आहेत, ज्यांचा राज्याच्या राजकारणात मोठा प्रभाव आहे. ...