लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2019 Assembly Election 2019 - News

Vidhan sabha 2019 : केंद्रीय नेतृत्वाचे वेगळे गणित! कोथरूडबाबत चंद्र्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य - Marathi News | Vidhan sabha 2019: Different Mathematics of Central Leadership! Chandrakant Patil's suggestive statement about Kothrud | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Vidhan sabha 2019 : केंद्रीय नेतृत्वाचे वेगळे गणित! कोथरूडबाबत चंद्र्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य

मला केंद्रीय नेतृत्वाने पुण्यातून निवडणूक लढवायला सांगितले. कदाचित केंद्रीय नेतृत्वाच्या मनामध्ये भविष्यातील काही गणित असेल ...

Vidhan sabha 2019 : मनसे देणार आदित्य ठाकरेंना पाठिंबा! - Marathi News | Vidhan sabha 2019: MNS Will support Aditya Thackeray ! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Vidhan sabha 2019 : मनसे देणार आदित्य ठाकरेंना पाठिंबा!

Maharashtra Assembly Election 2019 : राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने २७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. ...

Vidhan sabha 2019 : मराठा चेहरा म्हणून चंद्रकांत पाटील यांना समोरच्या दाराने आणण्याचा निर्णय   - Marathi News | Vidhan sabha 2019: decision to bring Chandrakant Patil as front door as Maratha face | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Vidhan sabha 2019 : मराठा चेहरा म्हणून चंद्रकांत पाटील यांना समोरच्या दाराने आणण्याचा निर्णय  

भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील हे वयाच्या साठाव्या वर्षी पहिल्यांदाच पुढच्या दाराने म्हणजे विधानसभा निवडणुकीत भाग्य अजमावणार आहेत. ...

Vidhan sabha 2019 : मुंबईत कुठे खुशी तर कुठे नाराजी; उमेदवारी न मिळाल्याने बंडाचीही तयारी - Marathi News | Maharashtra Vidhan sabha 2019: Preparation for rebellion after not getting a candidate | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Vidhan sabha 2019 : मुंबईत कुठे खुशी तर कुठे नाराजी; उमेदवारी न मिळाल्याने बंडाचीही तयारी

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि मनसेने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहिर केल्यानंतर मुंबई शहर जिल्ह्यतील राजकीय चित्र हळूहळू स्पष्ट होत आहे. ...

Vidhan sabha 2019 : प्रकाश सुर्वे यांच्या उमेदवारीला दरेकरांचा बिनशर्त पाठिंबा? - Marathi News | Vidhan sabha 2019: Darekar's unconditional support for Prakash Surve's candidacy? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Vidhan sabha 2019 : प्रकाश सुर्वे यांच्या उमेदवारीला दरेकरांचा बिनशर्त पाठिंबा?

उमेदवारी अर्ज भरण्याचे शेवटचे तीन दिवस बाकी असताना मंगळवारी मागाठाणे मतदारसंघातून विद्यमान आमदार प्रकाश सुर्वे यांनी महायुतीचा उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ...

Vidhan sabha 2019 : विद्या ठाकुर यांना तारण्यात ‘भूमिहार’ समाजाचा वाटा ? - Marathi News | Vidhan sabha 2019: 'Bhoomihaar' community contributes to Vidya Thakur's salvation? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Vidhan sabha 2019 : विद्या ठाकुर यांना तारण्यात ‘भूमिहार’ समाजाचा वाटा ?

विधानसभा निवडणुक-२०१९ साठी भाजपची पहिली यादी मंगळवारी जाहीर झाली. ...

Vidhan sabha 2019 : शिवसेनेच्या उमेदवाराला चेंबूरमध्ये अंतर्गत विरोध - Marathi News | Vidhan sabha 2019: internal opposition to Shiv Sena candidate in Chembur | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Vidhan sabha 2019 : शिवसेनेच्या उमेदवाराला चेंबूरमध्ये अंतर्गत विरोध

शिवसेनेकडून चेंबूर विधानसभेसाठी विद्यमान आमदार प्रकाश फातर्फेकर यांना उमेदवारी दिली आहे. त्याला शिवसेनेच्या पदाधिकार्यांनीच विरोध दर्शविला आहे. ...

Vidhan sabha 2019 : भाई जगतापांचे दुबईतपण घ,र उत्पन्नासोबत कर्जही वाढले - Marathi News | Vidhan sabha 2019: Bhai Jagtap's home in Dubai, loan also increased with income | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Vidhan sabha 2019 : भाई जगतापांचे दुबईतपण घ,र उत्पन्नासोबत कर्जही वाढले

कुलाबा विधानसभा मतदारसंघातील कॉंग्रेस उमेदवार भाई उर्फ अशोक जगताप यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. ...