मुलुंड विधानसभेमध्ये विद्यमान आमदाराला वयोमर्यादेचा नियम लावून, पक्षाकडून मिहिर कोटेचा यांना संधी मिळाली. या मतदार संघात इÞच्छुकांच्या यादीत नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांच्याही प्रचाराने जोर धरला होता. ...
महाड-पोलादपूर-माणगाव मतदारसंघातील युतीचे उमेदवार भरत गोगावले यांनी महाडमध्ये शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज मंगळवारी निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल इनामदार यांच्याकडे दाखल केला. ...
विरोधकांनी केवळ जातीपातीचे राजकारण करून लोकांचा विश्वासघात केलाच, शिवाय गावागावांत वाद, कलह निर्माण केला, असे प्रतिपादन श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अदिती तटकरे यांनी के ले. ...