लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2019 Assembly Election 2019 - News

तिढा सुटला; तिवसा, बडनेरा, अचलपूर सेनेला - Marathi News | She escaped; Tivasa, Badnera, Achalpur Sena | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :तिढा सुटला; तिवसा, बडनेरा, अचलपूर सेनेला

विधानसभा निवडणुकीसाठी २७ सप्टेंबरला उमेदवारी अर्जाची प्रक्रिया सुरू झाली. मात्र, युतीमध्ये जागावाटपावर मतैक्य नसल्याने इच्छुकांची घालमेल सुरू होती. रोज नवनवी समीकरणे जिल्ह्यात चर्चिली जात होती. पितृपक्ष शनिवारी संपल्यानंतर रविवारपासून ‘मातोश्री’कडे स ...

उमेदवारीवरुन साकोलीत चर्चा अन् दिल्लीत गोंधळ - Marathi News | Talks about candidacy in Sakoli and confusion in Delhi | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :उमेदवारीवरुन साकोलीत चर्चा अन् दिल्लीत गोंधळ

विधानसभेसाठी नामांकन दाखल करण्याची ४ ऑक्टोबर ही अंतिम तारीख आहे. त्यात बुधवारी गांधी जयंतीनिमित्त सुटी आली आहे. त्यामुळे उमेदवारांच्या हातात आता दोन दिवस उरले आहे. अशा स्थितीत अद्यापही कोणत्याच पक्षाने उमेदवारांची नावे घोषित केली नाही. दोन दिवसापूर्व ...

भाजपच्या पहिल्या यादीत भंडारा जिल्हा ‘वेटिंग’वर - Marathi News | Bhandara district 'waiting' on BJP's first list | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भाजपच्या पहिल्या यादीत भंडारा जिल्हा ‘वेटिंग’वर

विधानसभा निवडणुकीने जिल्ह्याचे वातावरण तापले आहे. नामांकनाला प्रारंभ झाला आहे. मात्र भाजपसह कोणत्याही पक्षाने अद्याप आपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केली नाही. सर्वांचे लक्ष विविध पक्षांच्या उमेदवारी घोषणांकडे लागले आहे. अशातच मंगळवारी भाजपने १२५ ज ...

दोन आमदारांना भाजपकडून पुनर्संधी - Marathi News | BJP re-elected to two MLAs | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दोन आमदारांना भाजपकडून पुनर्संधी

नामांकन दाखल करण्यासाठी मोजकेच दिवस शिल्लक असताना जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सोमवारी वंचित बहुजन आघाडीने गडचिरोली आणि आरमोरी मतदार संघातील उमेदवारांची घोषणा केली. मंगळवारी भाजपनेही या दोन्ही मतदार संघांमध्ये जुन्या उमेदवारांना पुन्हा उत ...

आतापर्यंत ३३६ उमेदवारी अर्जांची उचल - Marathi News | So far, 4 candidates have applied for the application | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :आतापर्यंत ३३६ उमेदवारी अर्जांची उचल

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता शेवटचे तीनच दिवस उरले आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांकडून तिकिट जाहीर होईल तेव्हा होईल मात्र अर्ज उचल करण्यासाठी इच्छूक पुढे येवू लागले आहेत. जिल्ह्यात सोमवारपर्यंत (दि.३०) चारही विधानसभा मतदारसंघांत २६२ अर्जांची उचल कर ...

गोंदिया भाजपात बंडाचे निशाण - Marathi News | Gondia marks rebel in BJP | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदिया भाजपात बंडाचे निशाण

गोंदिया विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची सभा मंगळवारी शहरातील एका लॉन मध्ये पार पडली. सभेला माजी भाजप जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल,न.प.उपाध्यक्ष शिव शर्मा,घनश्याम पातावणे,बंडू जोशी उपस्थित होते. काँग्रेसचे आ.गोपालदास अग्रवाल यांनी सोम ...

नामांकनासाठी अखेरचे दोन दिवस - Marathi News | Last two days for nomination | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :नामांकनासाठी अखेरचे दोन दिवस

विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजताच उमेदवारी मिळविण्यासाठी धावपळ उडाली. युती आणि आघाडीच्या उमेदवारांनासह इतरही पक्षाचे आणि अपक्ष उमेदवारांनी निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार २७ सप्टेंबरपासून नामांकन अर्ज घेण्याकरिता सुरुवात केली. आजपर्यंत वर्धा, देवळी, ...

उईके, येरावार, राठोड बोदकुरवार ‘रिपीट’ - Marathi News | Uike, Yerawar, Rathod Bodkurwar 'Repeat' | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :उईके, येरावार, राठोड बोदकुरवार ‘रिपीट’

आर्णीमध्ये माजी आमदार डॉ. संदीप धुर्वे यांना भाजपने रिंगणात उतरविले आहे. उमरखेड व पुसद मतदारसंघाचे उमेदवार अद्याप जाहीर झालेले नाही. उमरखेड मतदारसंघ रिपाइंने मागितला आहे. मात्र भाजप श्रेष्ठी हा मतदारसंघ पूर्णत: रिपाइंसाठी सोडण्यास अजूनही तयार नसल्याच ...