मालेगाव : मालेगाव बाह्य व मध्य मतदारसंघाची मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून, गुरुवारी दुपारी २ वाजेपर्यंत मालेगाव मध्य आणि मालेगाव बाह्य मतदारसंघांचे निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. ...
नाशिक : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार गुरुवारी (दि.२४) होणाऱ्या जिल्ह्णातील पंधरा विधानसभा मतदारसंघाच्या मतमजोणीसाठी जिल्हा प्रशासनाकडून तयारी पूर्ण करण्यात आली आहे. ...
सिन्नर : विधानसभेची निवडणूक पार पडल्यानंतर गुरूवारी होणाºया मतमोजणीकडे सिन्नर मतदार संघातील नागरिकांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. सिन्नर तहसील कार्यालयात होणाºया मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून दुपारी बारा ते एक वाजेपर्यंत निकाल अपेक्षीत आहे. ...
नाशिक : विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी आटोकाट प्रयत्न करूनही प्रत्यक्षात गत वेळपेक्षा सर्वच मतदारसंघात मतदानाचा टक्का घटल्याने त्याचा फायदा व तोटा कोणाला होईल याचे आडाखे बांधण्यात येत असून, उमेदवार व त् ...
मतदारांना सर्वच राजकीय पक्षांकडून गृहीत धरले जात असले, तरी मतदार आता सुज्ञ झाला आहे व तो राजकारणात वाढीस लागलेल्या अनिष्ट तडजोडी तसेच प्रकारांबद्दल चीड व्यक्त करताना दिसत आहे ...