lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

उमरेड Latest News

Assembly Constituency Result

CandidatePartyVotes
Manojkumar Manoranjan BawangadeMaharashtra Navnirman sena1790
Raju Devnath ParweIndian National Congress91968
Sudhir Laxman ParweBharatiya Janata Party73939
Sandip Sahadeo MeshramBahujan Samaj Party18567
Kamble Milind DevraoPeasants And Workers Party of India490
Pandurang Modku ShambharkarAmbedkarite Party of India835
Bawane Padmakar DomajiBahujan Mukti Party359
Mina Gulabrao WarkarRashtriya Jansambhavna Party404
Rukshdas Mokasrao BansodVanchit Bahujan Aaghadi5931
Abhishek Chaturbhuj BansodIndependent699
Nitnavare Vinod ShalikramIndependent952

News Umred

चिखलापार नदीच्या पुलावर थरार; अडीच वर्षांच्या बाळासह दहा जणांचा ३ तास मृत्यूशी संघर्ष - Marathi News | Thrill on Chikhlapar river bridge, two car with 10 people inside stuck into the flood, rescued after three hours of struggle | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चिखलापार नदीच्या पुलावर थरार; अडीच वर्षांच्या बाळासह दहा जणांचा ३ तास मृत्यूशी संघर्ष

रात्रीची वेळ सभोवताल काळाकुट्ट अंधार, मुसळधार पाऊस... यामुळे वाहने नेमकी कुठे अडकली आहेत. याचा अंदाज येत नव्हता. शेवटी पोलिसांनी दोराच्या सहाय्याने दोन्ही वाहनांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. ...

गोदाम फोडून चोरट्यांनी पळविले १५२ सिलिंडर; गॅस शेगड्या, हाउस पाइप, रेग्युलेटरही नेले सोबत - Marathi News | Thieves break into warehouse and snatch 152 cylinders; Along with gas stoves, house pipes, regulators | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गोदाम फोडून चोरट्यांनी पळविले १५२ सिलिंडर; गॅस शेगड्या, हाउस पाइप, रेग्युलेटरही नेले सोबत

१५२ सिलिंडरपैकी ३९ सिलिंडर हे भरलेले, तर ११३ सिलिंडर हे रिकामे होते. ...

गस्तीवर असलेल्या पोलीस उपनिरीक्षकावर हल्ला; शिवणफळ शिवारातील थरारक घटना - Marathi News | Fatal Attack on Umred's police sub-inspector | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गस्तीवर असलेल्या पोलीस उपनिरीक्षकावर हल्ला; शिवणफळ शिवारातील थरारक घटना

शिवनफळ शिवार परिसरात (मांडवा) कंटेनरच्या केबिनमधून बाहेर निघत पाच ते सहा जणांनी हा हल्ला केला. ...

तरुण ठरले देवदूत! बुडणाऱ्या महिलेचे वाचविले प्राण... - Marathi News | two men save woman from drowning in lake | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तरुण ठरले देवदूत! बुडणाऱ्या महिलेचे वाचविले प्राण...

डॉक्टरने औषधोपचार करून महिलेची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगितल्यानंतर सर्वांनीच सुटकेचा श्वास घेतला. ...

काळ आला होता पण.. टायर फुटल्याने वऱ्हाड्यांची ट्रॅव्हल्स उलटली, ३५ महिला जखमी - Marathi News | The travels overturns after tyre burst, 35 women injured | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काळ आला होता पण.. टायर फुटल्याने वऱ्हाड्यांची ट्रॅव्हल्स उलटली, ३५ महिला जखमी

या ट्रॅव्हल्समध्ये ४० ते ४५ वऱ्हाडी होते. यापैकी १२ ते १५ जणींना गंभीर दुखापत झाली असून, मकरधोकडा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचाराअंती त्यांना तातडीने नागपूरला रवाना करण्यात आले. ...

‘त्या’ वाघाचा मृत्यू इलेक्ट्रिक शाॅकने? वनविभागाकडून तपास सुरू - Marathi News | tiger found dead in umred forest; An investigation is underway by the forest department | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘त्या’ वाघाचा मृत्यू इलेक्ट्रिक शाॅकने? वनविभागाकडून तपास सुरू

वन्यप्राण्यांची शिकार करण्याच्या उद्देशाने विद्युत करंट लावण्यात आला असावा, असेही बोलले जात आहे. याप्रकरणी सखाेल चौकशी करण्याची मागणी वन्यप्रेमींनी केली आहे. ...

Umred Election Results : पारवे हरले, पारवे जिंकले! काँग्रेसने बालेकिल्ला मिळविला - Marathi News | Umred Election Results: Sudhir Parwe Vs Raju Parwe , Maharashtra Assembly Election 2019 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Umred Election Results : पारवे हरले, पारवे जिंकले! काँग्रेसने बालेकिल्ला मिळविला

Umred Election Results 2019 : Sudhir Parwe Vs Raju Parwe ...