lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

शहापूर Latest News

Assembly Constituency Result

CandidatePartyVotes
Krushna Chintu BhavarCommunist Party of India (Marxist)10361
DAULAT BHIKA DARODANationalist Congress Party76053
BARORA PANDURANG MAHADUShiv Sena60949
RAVINDRA MANGALU MARADEBahujan Samaj Party1710
VISHNU BUDHA THOMBREBhartiya Tribal Party1082
Harishchandra (Haresh) Bango KhandaviVanchit Bahujan Aaghadi5671
JAGDISH GOVIND GIRAIndependent1816

News Shahapur

शिवसैनिकांना गृहीत धरल्याचा फटका - Marathi News | Shiv Sainiks' assumption hit | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिवसैनिकांना गृहीत धरल्याचा फटका

नाराज शिवसैनिकांना विश्वासात घेऊन समजूत न घालता उलट काही झाले तरी शिवसैनिक पक्षप्रमुखांचा आदेश पाळतील आणि कामाला लागतील असे गृहीत धरल्यानेच त्याचा फटका शिवसेनेला बसून पांडुरंग बरोरा यांचा पराभव झाला. ...

Maharashtra Election 2019:मतदारराजा आज देणार महाकौल! राज्यात सर्वाधिक ठाणे जिल्ह्यात १८ मतदारसंघ २१३ उमेदवार रिंगणात - Marathi News | Maharashtra Election 2019: In the most Thane district in the state, 18 constituencies and 213 candidates are in the fray | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Maharashtra Election 2019:मतदारराजा आज देणार महाकौल! राज्यात सर्वाधिक ठाणे जिल्ह्यात १८ मतदारसंघ २१३ उमेदवार रिंगणात

Thane Vidhan Sabha Election 2019: विधानसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यातील १८ मतदारसंघांसाठी सोमवारी मतदान पार पडणार आहे. ...

दौलत दरोडा यांना राष्ट्रवादीची उमेदवारी? - Marathi News |  Daulat Daroda's candidacy form NCP? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दौलत दरोडा यांना राष्ट्रवादीची उमेदवारी?

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने आमदार पांडुरंग बरोरा यांना गळाला लावून राष्टÑवादी काँग्रेसला शहापूर तालुक्यात मोठा धक्का दिला होता. ...

प्रश्न मांडूनही शहापूर तालुका मागास; आमदार पांडुरंग बरोरा यांच्या मतदारसंघाचा आढावा - Marathi News | Shahapur taluka backward without question; A review of the constituency of MLA Pandurang Barora | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रश्न मांडूनही शहापूर तालुका मागास; आमदार पांडुरंग बरोरा यांच्या मतदारसंघाचा आढावा

आज तालुक्यात पाण्याची समस्या कायम आहे. ती सोडविण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना झालेली नाही. तात्पुरत्या उपाययोजना करण्यात येतात. ...