Wania Agarwal: वाणिया अग्रवाल नावाच्या एका भारतीय अमेरिकन सॉफ्टवेअर इंजिनिअरने चक्क हा शिष्टाचार धाब्यावर बसवला आणि सत्या नाडेला, बिल गेट्स, स्टीव्ह बाल्मोर अशा मंडळींना शिंगावर घेतलं. ...
राज्यपाल विधेयकावर निर्णय घेण्यास अमर्याद काळ लावू शकत नाहीत, असे न्यायालयाने स्पष्ट शब्दांत बजावले आणि राज्यपालांच्या अशा वर्तनाला संविधानविरोधी ठरवले. ...
योजनेच्या अंमलबजावणीतील अडचणी व गोंधळ संपण्याचे नाव घेत नाही. पंधराशे का होईना; पण दर महिन्याला ठराविक तारखेला नियमितपणे सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा व्हावेत, इतकी साधी अपेक्षा पूर्ण होताना दिसत नाही. ...
ट्रम्प यांनी खरोखरच जागतिकीकरणाचा पोपट मारला असेल आणि ब्रिटन व सिंगापूरच्या पंतप्रधानांनी ते सांगण्याचे धाडस दाखवले असेल, तर लवकरच जगभरातील पुरवठा साखळ्या तुटून महागाईचा भडका उडू शकेल. ...
तुम्ही म्हणालात, ते सत्यच आहे. मात्र ते अर्धसत्य आहे. पूर्ण सत्य ओळखा. कर्जे माफ करून आणि बोलताबोलता भलते काही बोलून गेल्याबद्दल शेतकऱ्यांची माफी मागून काही होणार नाही. ...