लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Dhule (Marathi News)

खास आपल्यासाठी
नकाणे तलावातून वाळू वाहतूक करणारे ३ ट्रॅक्टर पकडले; प्रांताधिकारी, अपर तहसीलदाराची कारवाई - Marathi News | 3 tractors transporting sand from Nakane Lake seized Action of Provincial Officer, Additional Tehsildar | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :नकाणे तलावातून वाळू वाहतूक करणारे ३ ट्रॅक्टर पकडले; प्रांताधिकारी, अपर तहसीलदाराची कारवाई

प्रांताधिकारी राहुल जाधव यांनी वाळू माफियांवर कारवाईचा धडाका सुरू केलेला आहे. ...

 एलसीबीने पकडला ३ कोटींचा गांजा; जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई - Marathi News | LCB seizes 3 crore ganja biggest action in the district | Latest dhule News at Lokmat.com

धुळे : एलसीबीने पकडला ३ कोटींचा गांजा; जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ३ कोटी १० हजार रुपये किमतीचा ६ हजार किलो वजनाचा गांजा जप्त केला. ...

घरगुती सिलिंडर गोळा करून त्यांनी चक्क गॅस पंप उभारले; दोन वेगवेगळी कारवाई - Marathi News | They collected domestic cylinders and set up gas pumps | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :घरगुती सिलिंडर गोळा करून त्यांनी चक्क गॅस पंप उभारले; दोन वेगवेगळी कारवाई

पोलिसांत गुन्ह्याची नोंद ...

ना मजूर आले, ना १८ लाख! मजूर पुरविण्यावे आमिष देऊन सोलापूरच्या व्यापाऱ्याला गंडा - Marathi News | Labor did not come, not 18 lakhs! | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :ना मजूर आले, ना १८ लाख! मजूर पुरविण्यावे आमिष देऊन सोलापूरच्या व्यापाऱ्याला गंडा

ऊसतोड वाहतूक करण्यासाठी मजूर पुरविण्याचे आश्वासन देऊन १८ लाख रुपये घेतले. ...

बुडताना आरडाओरड केली, पण कुणीच नसल्याने जीव गमावला - Marathi News | Unfortunate death of a young man drowning in a puddle in a farm in Dhule | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :बुडताना आरडाओरड केली, पण कुणीच नसल्याने जीव गमावला

तोंदे शिवारातील घटना : शेतातील डबक्यात बुडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू ...

एटीएम फोडले, तरीही पैसे नाही चोरता आले; चोरटे रिकाम्या हाताने फरार - Marathi News | ATM broken, still no money stolen; Filed a case ind dhule | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एटीएम फोडले, तरीही पैसे नाही चोरता आले; चोरटे रिकाम्या हाताने फरार

दहिवेलमधील घटना : मशीनचे नुकसान, पोलिसात गुन्हा ...

"मनोज जरांगेंनी सरकारला एक मिनिटही वेळ देऊ नये", माजी आमदाराचे आवाहन - Marathi News | dhule mla anil gote on maratha reservation manoj jarange patil protest  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मनोज जरांगेंनी सरकारला एक मिनिटही वेळ देऊ नये", माजी आमदाराचे आवाहन

धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मराठा आरक्षणावरून राज्य सरकारवर टीका केली आहे. ...

कंटेनरमधील शाम्पू, मोबाइलसह ७९ लाखांचा माल चालकाने चोरला - Marathi News | The driver stole goods worth 79 lakhs including shampoo, mobile from the container | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :कंटेनरमधील शाम्पू, मोबाइलसह ७९ लाखांचा माल चालकाने चोरला

धुळे : हरियाणा राज्यातील विलासपूर येथून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरमधील शाम्पू, मोबाइलसह विविध वस्तू चालकासह साथीदाराने परस्पर लांबविल्या. डिजिटल ... ...

मच्छीबाजार भागात मध्यरात्री धिंगाणा; तलवारी उपसल्या, १२ जणांवर गुन्हा - Marathi News | Midnight riots in fish market area; Swords raised, crime against 12 people | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मच्छीबाजार भागात मध्यरात्री धिंगाणा; तलवारी उपसल्या, १२ जणांवर गुन्हा

पोलिस कर्मचारी प्रवीण दराडे यांनी शनिवारी दुपारी साडेतीन वाजता फिर्याद दाखल केली. ...