लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Dhule (Marathi News)

खास आपल्यासाठी
धुळे-दादर एक्स्प्रेस दररोज धावणार; धुळेकरांची मुंबईसाठी सोय झाली - Marathi News | Dhule-Dadar Express will run daily; Dhulekar was facilitated for Mumbai | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळे-दादर एक्स्प्रेस दररोज धावणार; धुळेकरांची मुंबईसाठी सोय झाली

रेल्वेची अधिसूचना, खासदार डॅा. भामरे यांची माहिती ...

अनकवाडी सरपंच खून खटल्यात १४ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा - Marathi News | Life imprisonment for 14 accused in Anakwadi Sarpanch murder case | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :अनकवाडी सरपंच खून खटल्यात १४ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

या घटनेत सरपंच पितांबर चव्हाण यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी धुळे तालुका पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला. ...

अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन तरूण ठार, एक जखमी; बाभळे फाट्याजवळील घटना - Marathi News | Two youths killed, one injured in collision with unidentified vehicle; Incident near babhale road | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन तरूण ठार, एक जखमी; बाभळे फाट्याजवळील घटना

या अपघातात उमेश कुवर व निखिल पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. तर अमोल भदाणे हा गंभीर जखमी झाला.  ...

आनंदखेडे शिवारात ट्रकने दुचाकीस्वाराला उडविले; अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Biker hit by truck in Anandkhede Shiwar; A case has been registered against the unknown driver | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :आनंदखेडे शिवारात ट्रकने दुचाकीस्वाराला उडविले; अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने समोर चालणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ...

सीटी स्कॅन मशीन खरेदीत डॉक्टरांची फसवणूक; मुंबई व पुण्यातील दोघांवर देवपूर पोलिसात गुन्हा दाखल - Marathi News | Fraud of doctors in purchasing CT scan machines; A case has been registered in Devpur police against two from Mumbai and Pune | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :सीटी स्कॅन मशीन खरेदीत डॉक्टरांची फसवणूक; मुंबई व पुण्यातील दोघांवर देवपूर पोलिसात गुन्हा दाखल

याप्रकरणी डॉक्टरने देवपूर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून दोनजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

Dhule: कार दुचाकी अपघातात उपचार घेणाऱ्याचा मृत्यू, दोघे जखमी - Marathi News | Dhule: One dead, two injured in car-two-wheeler accident | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :Dhule: कार दुचाकी अपघातात उपचार घेणाऱ्याचा मृत्यू, दोघे जखमी

Dhule Accident News: भरधाव वेगाने येणारी कार आणि दुचाकी यांच्यात अपघात झाला. त्यात एक ठार आणि दोन जखमी झाल्याची घटना शिरपूर तालुक्यातील हाडाखेड गावानजीक सोमवारी दुपारी घडली. ...

Dhule: रेंजर सायकल चोरणारा अट्टल चोरटा गजाआड, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, मुद्देमाल जप्त - Marathi News | Dhule: Ranger cycle thief Attal Chorta Gajaad, action taken by local crime branch, items seized | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :Dhule: रेंजर सायकल चोरणारा अट्टल चोरटा गजाआड, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, मुद्देमाल जप्त

Dhule: देवपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या गुन्ह्यांचा समांतर तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेने रेंजर सायकल चोरणाऱ्या अट्टल चोरट्यास गजाआड करण्यात यश मिळविले. ...

Dhule: दुसऱ्याच्या नावे बोगस मतदान, तरुणाला पकडले, शिंदखेडा तालुक्यातील सळवे येथील प्रकार - Marathi News | Dhule: Bogus voting in the name of someone else, youth caught, incident at Salve in Shindkheda taluk | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :Dhule: दुसऱ्याच्या नावे बोगस मतदान, तरुणाला पकडले, शिंदखेडा तालुक्यातील सळवे येथील प्रकार

Dhule News: शिंदखेडा तालुक्यातील सळवे ग्रामपंचायत निवडणुकीत एकाच्या नावाने बोगस मतदान करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला रंगेहात पकडण्यात आले. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ...

चारित्र्यावर संशय, पत्नी-मुलीने चोपले! पीडित व्यक्तीच्या फिर्यादीवरून देवपूर पोलिसांत गुन्हा - Marathi News | Doubts on character, wife-daughter choked! A case has been registered in Deopur police on the complaint of the victim | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :चारित्र्यावर संशय, पत्नी-मुलीने चोपले! पीडित व्यक्तीच्या फिर्यादीवरून देवपूर पोलिसांत गुन्हा

हा प्रकार २९ ऑगस्ट २०२२ ते २६ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत घडला ...